Wimbledon 2018 : नोव्हाक जोकोव्हिच आणि केव्हिन अँडरसन यांच्यात महामुकाबला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 06:41 PM2018-07-15T18:41:36+5:302018-07-15T18:43:16+5:30

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा ज्वर शिगेला पोहोचला असताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेची उत्सुकता वाढली आहे. गतविजेत्या रॉजर फेडररला स्पर्धेबाहेर करणारा दक्षिण आफ्रिकेचा केव्हिन अँडरसन आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच यांच्यात जेतेपदाचा सामन्याला सुरूवात झाली आहे. 

Wimbledon 2018: The Grand final between Novak Djokovic and Kevin Anderson | Wimbledon 2018 : नोव्हाक जोकोव्हिच आणि केव्हिन अँडरसन यांच्यात महामुकाबला

Wimbledon 2018 : नोव्हाक जोकोव्हिच आणि केव्हिन अँडरसन यांच्यात महामुकाबला

Next

विम्बल्डन - फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा ज्वर शिगेला पोहोचला असताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेची उत्सुकता वाढली आहे. गतविजेत्या रॉजर फेडररला स्पर्धेबाहेर करणारा दक्षिण आफ्रिकेचा केव्हिन अँडरसन आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच यांच्यात जेतेपदाचा सामन्याला सुरूवात झाली आहे. 



 

Web Title: Wimbledon 2018: The Grand final between Novak Djokovic and Kevin Anderson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.