Wimbledon 2018: Germany's KERBER enters the final round | Wimbledon 2018 : जर्मनीची कर्बर अंतिम फेरीत दाखल
Wimbledon 2018 : जर्मनीची कर्बर अंतिम फेरीत दाखल

ठळक मुद्देदोन्ही सेट्समध्ये कर्बरने ओस्टापेंकोच्या सर्व्हिस सहजपणे मोडीत काढल्या.

लंडन : जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कर्बरने जेलेना ओस्टापेंकोवर 6-3, 6-3 असा सहज विजय मिळवला.

विजयानंतर स्टोक्सने असा आनंद व्यक्त केला, पाहा हा व्हिडीओ 

उपांत्य फेरीत कर्बरचे मनोबल कमालीचे उंचावलेले पाहायला मिळाले. कारण सुरुवातीपासूनच कर्बरने सामन्यावर वर्चस्व ठेवले होते. दोन्ही सेट्समध्ये कर्बरने ओस्टापेंकोला वरचढ होण्याची संधी दिली नाही. दोन्ही सेट्समध्ये कर्बरने ओस्टापेंकोच्या सर्व्हिस सहजपणे मोडीत काढल्या.

  


Web Title: Wimbledon 2018: Germany's KERBER enters the final round
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.