ऑस्ट्रेलियन ओपन : नदालचा अंतिम फेरीत धडाक्यात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 04:44 PM2019-01-24T16:44:09+5:302019-01-24T16:44:51+5:30

उपांत्य फेरीत नदालने स्टेफानोस स्तिस्तिपासवर 6-2, 6-4, 6-0 असा सरळ सेट्मध्ये विजय मिळवला.

Australian Open: Rafael Nadal enters the final round | ऑस्ट्रेलियन ओपन : नदालचा अंतिम फेरीत धडाक्यात प्रवेश

ऑस्ट्रेलियन ओपन : नदालचा अंतिम फेरीत धडाक्यात प्रवेश

Next

सिडनी, ऑस्ट्रेलियन ओपन : राफेल नदालने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत नदालने स्टेफानोस स्तिस्तिपासवर 6-2, 6-4, 6-0 असा सरळ सेट्मध्ये विजय मिळवला.






Web Title: Australian Open: Rafael Nadal enters the final round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.