लाईव्ह न्यूज :

Tennis (Marathi News)

ॲन्डी मरेने दिले निवृत्तीचे संकेत; विजयानंतर म्हणाला, काहीच महिने शिल्लक! - Marathi News | Andy Murray hints at retirement; He said after victory, a few months left! | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :ॲन्डी मरेने दिले निवृत्तीचे संकेत; विजयानंतर म्हणाला, काहीच महिने शिल्लक!

मरेने पहिला सेट गमावल्यानंतर मुसंडी मारताना शापोवालोवचा ४-६, ७-६ (५), ६-३ असा पराभव करीत हार्ड कोर्टवर ५००वा विजय साजरा केला.   ...

उल्हासनगरातील कलानी महलात शरद पवार व पप्पू कलानी यांची चर्चा - Marathi News | Discussion between Sharad Pawar and Pappu Kalani at Kalani Mahal in Ulhasnagar | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :उल्हासनगरातील कलानी महलात शरद पवार व पप्पू कलानी यांची चर्चा

ओमी कलानींची भविष्यवाणी ठरली खोटी, पप्पू कलानी राजकारणात सक्रिय? ...

भारत-पाक डेव्हिस चषक सामना प्रचाराविना, इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षेत रंगणार ऐतिहासिक लढत - Marathi News | India-Pak Davis Cup match will be played in Islamabad amid tight security, without any publicity | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :भारत-पाक डेव्हिस चषक सामना प्रचाराविना, इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षेत रंगणार ऐतिहासिक लढत

India-Pak Davis Cup Match: भारत-पाकिस्तान या ऐतिहासिक डेव्हिस चषक सामन्यासाठी पाकिस्तान टेनिस महासंघाला (पीटीएफ) खैबर पख्तुनख्वा, बलुचिस्तानमधून पासची मागणी करण्यात येत आहे. ...

४३ हे वय नव्हे, ती ‘माझी लेव्हल’! - Marathi News | ई43 is not an age, it is 'my level'! | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :४३ हे वय नव्हे, ती ‘माझी लेव्हल’!

Rohan Bopanna: कोमट यश हे अपयशापेक्षा वाईट असतं आणि त्याच्या वाट्याला तर कायम कोमटच यश आलं. त्यापेक्षा खणखणीत अपयश कदाचित त्यानं जास्त मानानं मिरवलं असतं; पण ना धड लखलखीत यश, ना आदळून तोडूनफोडून टाकणारं अपयश. ...

ऑस्ट्रेलियन ओपन : जोकोविचचा शंभराव्या लढतीत विजय - Marathi News | Australian Open: Djokovic wins 100th match | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :ऑस्ट्रेलियन ओपन : जोकोविचचा शंभराव्या लढतीत विजय

विक्रमी २४ ग्रॅन्डस्लॅमचा विजेता असलेल्या जोकोविचचा ऑस्ट्रेलियन ओपनमधील विजयाचा विक्रम ९२-८ असा आहे. ...

भारताच्या सुमित नागलने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये शानदार विजय - Marathi News | SUMIT NAGAL CREATES HISTORY; beats WR 27 Alexander Bublik 6-4 6-2 7-6 (5) in the first Round of the Australian Open, First Indian since Ramesh Krishnan in 1989 to beat a seeded player in grand slam | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :भारताच्या सुमित नागलने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये शानदार विजय

भारताच्या २६ वर्षीय सुमित नागलने ( SUMIT NAGAL CREATES HISTORY) मंगळवारी ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. ...

राफेल नदाल येतोय! ओसाकाचेही पुनरागमन होणार  - Marathi News | rafael nadal is coming osaka will also make a comeback | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :राफेल नदाल येतोय! ओसाकाचेही पुनरागमन होणार 

राफेल नदाल मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा खेळताना दिसेल. ...

नवी मुंबईत रंगणार आंतरराष्ट्रीय महिला टेनिस चॅम्पियनशिप, १७ देशांतील ६१ खेळाडूंचा सहभाग - Marathi News | International Women's Tennis Championship to be held in Navi Mumbai, participation of 61 players from 17 countries | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :नवी मुंबईत रंगणार आंतरराष्ट्रीय महिला टेनिस चॅम्पियनशिप, १७ देशांतील ६१ खेळाडूंचा सहभाग

जपानची १९६ रँकिंग असलेली टेनिसपटू मोयुका उचीजीमा ही नामवंत खेळाडू सहभागी होणार आहे. ...

आता लक्ष्य ग्रॅन्डस्लॅम, ऑलिम्पिक पात्रता फेरी! ऋतुजा भोसले : बोपन्नासोबत खेळणे स्वप्नवत होते! - Marathi News | Now target Grand Slam, Olympic Qualifiers! Rituja Bhosle : Playing with Bopanna was a dream! | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :आता लक्ष्य ग्रॅन्डस्लॅम, ऑलिम्पिक पात्रता फेरी! ऋतुजा भोसले : बोपन्नासोबत खेळणे स्वप्नवत होते!

ऋतुजा- बोपन्ना जोडीने हांगझाऊ आशियाडमध्ये मिश्र दुहेरीत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. ...