So Bigg Boss Ex-competitor Benapashya openly kissed the boyfriend | म्हणून Bigg Boss Ex-स्पर्धक बेनापशाने उघडपणे केला बॉयफ्रेंडला Kiss

'बिग बॉसच्या सिझन 11'सिझनमध्ये बेनापशा झळकली होती.सध्या बेनापशा पुन्हा चर्चेत आली आहे.एका किसींग व्हिडीओमुळे बेनापशावर चर्चा रंगत आहेत.बेनापशा बॉयफ्रेंड वरुण सूद गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहे.नुकताच दोघांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे.व्हिडीओत बेनापशा चक्क बॉयफ्रेंडला किस करताना दिसते आहे. विशेष म्हणजे  हा व्हिडिओ बॉक्स क्रिकेट लीगसाठी बनवण्यात आला आहे.

'बिग बॉसच्या सिझन 11'च्या सुरूवातीलाच काही दिवसांनीच बेनापशाहला मात्र काही नवीन संधी मिळाल्या नसल्याचे दिसतंय.त्यामुळेच ती काय एक हॉट आणि बोल्ड फोटोशूट करत लक्ष वेदु घेण्याच्या प्रयत्नात बेनापशाह दिसतेय.'बिग बॉस' ची एक्स कंटेस्टेंट असलेल्या बेनापशाह करताना दिसतेय.नुकतेच एक बोल्ड फोटोशूट करत तिने सा-यांचे लक्ष वेधु घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.तिने काही निवडक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.ज्यामध्ये ती खुप हॉट आणि बोल्ड  दिसतेय.  बेनापाशाह या आधी रिअॅलिटी शो स्प्लिट्सव्हीलामध्येही झळकली होती.त्यानंतर तिने बिग बॉसच्या घरात एंट्री केली मात्र बिग बॉसमध्येही झळकुनही पाहिजे तशा ऑफर्स ये त नाही.त्यामुळे हटके आयडिया लढवत ती सध्या ऑफर्स मिळवण्याचा प्रयत्न करतेय.आता तिचे लक्ष टीव्ही नसून मोठा पडदा असल्याचे कळतंय.आतापर्यंत अनेकांनी बिग बॉस शोमध्ये झळकत आपली करिअर घडवले आहे.त्यामुळे बाहेर पडल्यावर बिग बॉसच्या स्पर्धकांना चांगल्या ऑफर्स मिळतात आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतात.असेच काहीसे यंदाच्या सिझनमधल्या स्पर्धकांबरोबरही घडताना दिसत आहे. हरियाणवी सिंगर सपना चौधरीला बॉलिवूड ऑफर्स मिळाल्या आहेत.शिल्पा शिंदेला घराबाहेर येण्याआधीच एक नवीन शोमध्ये आणण्याची कलर्स चॅनल तयारी करत असल्याचे कळतंय. असे अनेक स्पर्धकांचे करिअर बिग बॉस शोने घडवले आहे. 


Web Title: So Bigg Boss Ex-competitor Benapashya openly kissed the boyfriend
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.