निया शर्माची एंट्री होणार 'या' मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 02:53 PM2018-07-17T14:53:13+5:302018-07-17T15:06:51+5:30

दीप आणि आरोहीच्या जीवनातील गडबड शो मध्ये पुढे दाखवली आहे ज्यात अजून एक अडथळा आहे जो त्यांच्या आनंदी जीवन थांबवत आहे

Niya Sharma will be the entry of this series | निया शर्माची एंट्री होणार 'या' मालिकेत

निया शर्माची एंट्री होणार 'या' मालिकेत

googlenewsNext

कलर्सचा लोकप्रिय शो इश्क में मरजावा ही आपल्याला माहितच आहे की एक फर्वी प्रेमकथा आहे दीप (अजजसन बिजलानी) आणि आरोही (अललशा पानवर) यांच्यातील. जी खोटेपणा , लिबाडी आणि दुष्टावाच्या आधाराने उभी आहे आणि यात दीप आरोहीचा हृद्यभगां करून ततला दभज गां लेल्या अवस्थेत सोडून जातो. दीप आणि आरोहीच्या जीवनातील गडबड शो मध्ये पुढे दाखवली आहे ज्यात अजून एक अडथळा आहे जो त्यांच्या आनंदी जीवन थांबवत आहे. आगामी एपिसोडमध्ये अांजलीच्या प्रवेशाने नाट्य अजून गहिरे होणार आहे. कारण तिच्याकडे काही गढू रहस्य आहे. या मालिकेत हे पात्र अभिनेत्री निया शर्मा साकारत आहे.

 तिच्या भूमिकेविषयी बोलताना निया शर्माने म्हणाला की, ''इश्क में मरजावा या कलर्सवरील लोकप्रिय शो आहे.  मी त्यात अांजलीची भूमिका साकारणार आहे. या शो मधील प्रत्येक पात्र विचारपूर्वक रांगविलेले आहे आणि हाच सशक्त शोचा मूळ गाभा आहे. आगामी  मध्ये  प्रेक्षकांना माझ्या पात्रामधील अनेक छटा पहायला मळतील. मी आता हा नवीन प्रवास लू केला आहे त्यात प्रेक्षक त्यांच्या प्रेमाचा आणि  पाठिंब्याचा माझ्यावर वर्षाव करतील अशी मला आशा आहे."

निया शर्माने विक्रम भट्ट यांच्या  ‘ट्विस्टेड’ आणि ‘अनटचेबल’ या दोन वेबसीरिजमध्ये काम केले आहे. या सीरिजमध्ये निया प्रचंड बोल्ड अवतारात दिसली होती. या दोन्ही वेबसीरिज सुपरहिट ठरल्या होत्या. सध्या निया  ‘ट्विस्टेड-२’मध्ये बिझी आहे. काही महिन्यांपूर्वी निया तिच्या विचित्र मेकअपमुळे चर्चेत आली हो

Web Title: Niya Sharma will be the entry of this series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.