New guests in the window | खिडकीमधील नवे पाहुणे

खिडकी या मालिकेत प्रेक्षकांना दर आठवड्याला एक नवी कथा पाहायला मिळणार आहे आणि कथेच्या मागणीनुसार वेगवेगळे कलाकारही या मालिकेत हजेरी लावणार आहेत. या मालिकेच्या काही भागांमध्ये संदीप कुलकर्णी आणि किशोरी गोडबोले झळकणार आहेत. हे दोघे या मालिकेत मध्यमवर्गीय कुटुंबातील पती-पत्नीची भूमिका साकारणार आहेत. किशोरीने याआधी मिसेस.तेंडुलकर या हिंदी मालिकेत काही वर्षांपूर्वी काम केले होते. ती खिडकीद्वारे ती छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. 
Web Title: New guests in the window
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.