Neha plays the role of Savitribai | नेहा सावित्रीबाईंच्या भूमिकेत

आवाज या मिनी सिरियलमध्ये महात्मा फुले यांच्या आयुष्यावर आधारित एक कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत अभिनेत्री नेहा जोशी सावित्रीबाईंची भूमिका साकारणार असल्याचे कळतेय. या मालिकेत प्रसाद ओक महात्मा फुलेंच्या भूमिकेत आहे. 

Web Title: Neha plays the role of Savitribai
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.