Let's come let's come in Akshay | चला हवा येऊ द्यामध्ये येणार अक्षय

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात शाहरुख खान, सलमान खान, विद्या बालन यांसारख्या बॉलिवुडमधील प्रसिद्ध कलाकारांनी नुकतीच हजेरी लावली होती. यांच्यानंतर आता अक्षय कुमार या कार्यक्रमात झळकणार आहे. अक्षय त्याच्या रुस्तम या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात येणार आहे. अक्षय त्याच्या खेळकर वृत्तीसाठी ओळखला जातो. त्यामुळे अक्षय या कार्यक्रमातही त्याच्या मजा-मस्तीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार यात काही शंकाच नाही. 
Web Title: Let's come let's come in Akshay
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.