बिग बॉस सीजन ८ ची स्पर्धक नताशा स्तानकोविक बºयाच काळानंतर चर्चेत आली आहे. वास्तविक नताशा तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. नताशाने तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून, त्यास नेटिझन्सकडून चांगली पसंती मिळत आहे.
नताशा या फोटोमध्ये खूपच हॉट दिसत आहे. याअगोदरही नताशा तिच्या हॉटनेसमुळे चर्चेत आली आहे.

Web Title: 'Dijewale Babu'fam Natasha made hot photoshoot !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.