Debina Banerjee shared 'this' photo, then the user advised to lose weight | देबिना बॅनर्जीने शेअर केला 'हा' फोटो,तर यूजर्सने दिला वजन कमी करण्याचा सल्ला

अभिनेत्री भूमिकेतील परफेक्शनसाठी किंवा झीरो फिगरसाठीही अहोरात्र मेहनत करतात,डायट करतात हेसुद्धा आपण पाहिले आहे.हे एखाद्या सिनेमासाठी किंवा मालिकेसाठी कलाकार करत असतात.मात्र काही कलाकार असे असतात की व्यायाम,फिटनेस हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असतो. आपल्या बॉडीवर हे कलाकार प्रचंड मेहनत घेत असतात.मात्र काही कलाकारा असेही आहेत जे सगळ्या गोष्टी करूनही त्यांचे वजन कमी करणे किंवा ग्लॅमरस लूक मिळवणे अशक्य असते. त्यामुळे ब-याच वेळा सेलिब्रेटींच्या फोटोंची सोशल मीडियावर नेटीझन्स खिल्ली उडवताना पाहायला मिळते. असाच काहीसा प्रकार  देबिना बॅनर्जीच्या एका फोटोमुळे पाहायला मिळत आहे.नुकताच देबिनान इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.या फोटोत ती बिचवर सनबाथ घेताना पाहायला मिळत आहे.फोटो शेअर करताचा नेटीझन्सने तिच्यावर निशाना साधला अनेक सोशल मीडिया यूजर्सने तिला लठ्ठ म्हटले तर काहींनी तिची एलीफंट सारखी दिसते असे म्हणत खिल्ली उडवत असल्याचे पाहायला मिळत आहे.

cnxoldfiles/a>तिने पर्पल कलरची लिपस्टिक लावलेला फोटो शेअर केला होता.नियाच्या या लूकला खुप ट्रोल केले गेले.इतकेच नाही तर एका नेटीझन्सने तिला चेटकीण म्हटले.नियाला अनेक वेळा तिच्या फॅशन एक्सपेरिमेंटविषयी ट्रोल केले जाते.नियाला या गोष्टींनी काहीच फरक पडत नसल्याचे तिने म्हटले होते.छोट्या पडद्यावर गाजलेल्या रामायण या मालिकेत गुरमित चौधरीने प्रभू श्रीरामाची तर त्याची पत्नी देबिनाने सीता मातेची भूमिका साकारली होती. दोघे रियल लाइफ पती पत्नी या पौराणिक मालिकेच्या निमित्ताने राम-सीता या पौराणिक पती-पत्नीच्या भूमिकेत पाहायला मिळाले. या दोघांचा आपल्या नात्यावर आणि एकमेंकांवर इतका विश्वास आहे की कोणतीही गोष्ट त्यांच्या प्रेमात मिठाचा खडा टाकूच शकत नाही. देबिनासुद्धा एक कलाकार आहे आणि तिला एखाद्या सिनेमात बोल्ड किंवा इंटिमेट सीन करावा लागला तर आपली हरकत असणार नाही असेही गुरमितने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते.
Web Title: Debina Banerjee shared 'this' photo, then the user advised to lose weight
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.