तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील दया भाभी म्हणजे दिशा वाकानी आज लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना असते.त्यामुळे तिच्या लग्नाला दोन वर्ष झाली असूनही तिचे लग्नाचे फोटो आजही सोशल मीडियावर हिट ठरतायेत.दिशाने 24 नोव्हेंबर 2015मध्ये मयुर पांड्यासोबत लग्न केले. मयुर हा चार्टड अकाऊंटट आहे. दिशा आज तिच्या आयुष्यात खूपच खूश आहे. दिशा लवकरच एका बाळाला जन्म देणार आहे.

Web Title: The couple was stuck in a couple of years ago in marriage, soon to give birth to cute baby
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.