The chase teacher taught Faranaz with the lesson | पाठलाग करणाऱ्याला फरनाझने शिकवला धडा

भारतातील मोठ्या शहरात सध्या महिला सुरक्षेच्या समस्यांशी झुंज देत आहेत आणि आपल्या अभिनेत्रींनादेखील हाच अनुभव येत आहे. सिद्धीविनायकमधील फरनाझ शेट्टी ऊर्फ रिद्धीलाही नुकतेच शूटवरून परत जात असताना अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले.मात्र,तिच्या पाठी लागलेल्या माणसाशी तिने घाबरून न जाता धैर्याने सामना केला आणि त्याला पळवून लावले.काही दिवसांपूर्वीच फरनाझ आपले शूट संपवून घरी जात असताना ही घटना घडली.सेटवरून ती तिच्या कारमधून घरी निघाली आणि काही वेळातच तिच्या असे लक्षात आले की, एक बाईक तिच्या कारचा सातत्याने पाठलाग करत आहे.पहिल्यांदा तिने याकडे दुर्लक्ष केले मात्र नंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तिने
cnxoldfiles/वस्ती आहे याची खात्री करून घ्या.” फरनाझ तुझ्या हिमतीला सलाम! तुझ्या या वागण्याने जास्तीत जास्त महिलांना प्रेरणा मिळेल अशी आशा आहे.
Web Title: The chase teacher taught Faranaz with the lesson
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.