लाइव न्यूज़
 • 11:31 AM

  औरंगाबादेत सलग दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरू.

 • 10:32 AM

  नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांच्या निधनाची बातमी समजताच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींची प्रायमस रुग्णालयात धाव.

 • 10:01 AM

  सोलापूर : पुत्रदा एकादशीनिमित्त पंढरीत भाविकांची गर्दी, चंद्रभागेच्या पाणी पातळीत वाढ, अनेक मंदिरं व समाधी पाण्याखाली

 • 09:57 AM

  जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे फडकवण्यात आले.

 • 09:02 AM

  नवी दिल्ली- काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुरुदास कामत यांचं निधन

 • 09:00 AM

  जळगाव : जळगावातील इदगाह मैदानावर ईदनिमित्त मुस्लिम बांधवांकडून नमाज अदा

 • 08:55 AM

  मुंबईः परळजवळच्या क्रिस्टल टॉवरच्या सर्वात वरच्या मजल्यावर आग, अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी

 • 08:35 AM

  मुंबई- सायन-पनवेल महामार्गावर वाहतुकीची कोंडी, खड्ड्यांमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

 • 08:27 AM

  सातारा- कोयना, महाबळेश्वर भागात पावसाचा जोर कायम, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 • 08:24 AM

  कर्नाटक- सकलेशपूर-मंगळुरू रेल्वे रुळावर दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम सुरू

 • 08:21 AM

  पॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

 • 08:20 AM

  मराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस, नागपूर-भंडारा मार्ग बंद.

 • 07:32 AM

  नवी मुंबई : शिवसेना नगरसेवक नामदेव भगत विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल.

 • 07:09 AM

  आपचे नेते आशिष खेतान यांचा राजीनामा

 • 12:40 AM

  निळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात

All post in लाइव न्यूज़