बँकेचे शटर तोडून चोरीचा प्रयत्न

  • First Published :11-January-2017 : 00:09:50 Last Updated at: 11-January-2017 : 00:13:38

  • जालना : तालुक्यातील नेर येथे असलेल्या एका बँकेचे शटर आणि चॅनल गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी नेर येथील शाखेत घडला.

    बँकेचे शाखाधिकारी रामकिसन अंबादास वाघ यांच्या फिर्यादीवरून चोरट्याविरूध्द मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS