मांद्रेत उद्या व्हॉलिबॉल स्पर्धा

  • First Published :09-May-2014 : 00:51:23 Last Updated at: 09-May-2014 : 01:47:22

  • थिवी : मांद्रे-दांडोसवाडा येथील युनायटेड स्पोर्ट्स क्लब आयोजित पेडणे तालुका मर्यादित व्हॉलिबॉल स्पर्धा येत्या दि. १० रोजी बांदेश्वर मंदिराजवळ घेण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला ४ हजार रूपये, तर उपविजेत्या संघाला २५०० चे बक्षीस दिले जाणार आहे. (वार्ताहर)महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS