- सातारा: सातारा मतदारसंघातून शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर, सुनील माने यांच्या नावावर चर्चा होणार.
- सातारा: खासदार श्रीनिवास पाटील सातारा मतदारसंघातून लढणार नाही; प्रकृती अस्वास्थ्यामुळे निर्णय.
- बिहारमध्ये लालूंनी काँग्रेसला अखेर खिंडीत गाठले; पाच पक्षांचे जागावाटप जाहीर, कोणाला किती?
- लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर होणार? निवडणूक आयोगाच्या नावे पोस्ट व्हायरल, सत्य काय...
- डमी दिला! २०१४ ला ज्याला २००० मते त्याला काँग्रेसची उमेदवारी; माजी आमदाराचा पटोलेंवर आरोप
- शिंदेंनी शिवसेनाचा उमेदवार दिला, तरीही गायकवाड अर्ज मागे घेणार नाहीत; म्हणाले, हे बंड नाही...
- IPL 2024 RR vs DC: यजमानांचा दबदबा कायम! राजस्थानचा 'रॉयल' विजय; दिल्लीचा १२ धावांनी पराभव
- IPL 2024 RR vs DC: ४,४,६,४,६,१! छोटा पॅकेट बडा धमाका; रियान परागची 'लै भारी' खेळी
- नागपूर - काँग्रेसच्या रामटेक मतदार संघातील उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज अखेर रद्द, त्यांचे पती श्यामकुमार बर्वे हे झाले काँग्रेसचे उमेदवार
- भाजपाने मोठी जबाबदारी दिली, झारखंडमधील 14 जागांवर कमळ फुलणार - सीता सोरेन
- “माझे पती दुर्गा सोरेन जोपर्यंत पक्षात होते...”; सीता सोरेन यांचे JMM वर गंभीर आरोप
- IPL 2024: KKR आणि RR च्या संघात नव्या खेळाडूची एन्ट्री; परदेशी खेळाडूंना मिळाली संधी
- महायुतीमध्ये आम्ही नाराज, दोन-तीन दिवसांत पुढील भूमिका घेण्यात येईल - रामदास आठवले
- महायुतीकडून मावळमधून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी
- कल्याणमध्ये शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन
- IPL 2024 RR vs DC: दिल्लीने टॉस जिंकला! पंतसाठी ऐतिहासिक सामना, विजयाचे खाते उघडण्याचे आव्हान
- मुंबई विमानतळावर पकडले साडे तीन कोटींचे सोने, सीमा शुल्क विभागाची कारवाई
- अभिनेता गोविंदा आहुजा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
- IPL 2024: मुंबई इंडियन्सला मोठा झटका; सूर्यकुमार यादवच्या दुखापतीने डोकेदुखी वाढली
- अरविंद केजरीवाल यांची शुगर लेव्हल डाऊन; तुमच्या मुख्यमंत्र्यांना त्रास दिला जातोय - सुनीता केजरीवाल