मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर विमानतळावर स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 12:29 PM2018-11-06T12:29:46+5:302018-11-06T12:32:04+5:30

  सोलापूर :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास सोलापूर विमानतळावर स्वागत करण्यात आले.  विमानतळावर सहकार मंत्री ...

Welcome to the Solapur airport, Chief Minister Devendra Fadnavis | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर विमानतळावर स्वागत

googlenewsNext
ठळक मुद्दे- उस्मानाबाद येथे घेणार टंचाई आढावा बैठक- विमानाने आलेले मुख्यमंत्री हेलिकॉफ्टरने उस्मानाबादकडे प्रयाण- राजकीय पदाधिकाºयांसह अधिकाºयांनी केले स्वागत

 सोलापूर :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास सोलापूर विमानतळावर स्वागत करण्यात आले. 
विमानतळावर सहकार मंत्री सुभाष देशमुख , पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, स्थायी समितीचे सभापती संजय कोळी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, पोलिस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, पालिकेचे उपायुक्त त्रिंबक ढेंगळे पाटील, उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, पोलीस उपायुक्त बापू बांगर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी उस्मानाबादच्या दौºयावर आहेत. उस्मानाबादला जाण्यापूर्वी मुंबईहून विमानाने सोलापूर विमानतळ येथे त्यांचे आगमन झाले. त्यानंतर ते लगेचच हेलिकॉप्टरने उस्मानाबादला रवाना झाले. 



 

Web Title: Welcome to the Solapur airport, Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.