वाराणसी - हुबळी एक्सप्रेस चार तास उशिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 11:01 AM2018-09-18T11:01:19+5:302018-09-18T11:31:59+5:30

इंजिनखाली तीन जनावरे दगावली : सोलापूरमधे गाडीचे चार तास उशीरा आगमन

Varanasi - The canister of the Hubli Express collapsed near Vambori | वाराणसी - हुबळी एक्सप्रेस चार तास उशिरा

वाराणसी - हुबळी एक्सप्रेस चार तास उशिरा

Next

सोलापूर : तीन जनावरे रेल्वे इंजिनखाली आल्याने नगर-बेलापूर दरम्यान वाम्बोरी स्थानकाजवळ वाराणसी-हुबळी एक्सप्रेस (१७३२४) चा डबा रुळावरुन घसरला़  सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली़ गाडी पूर्ववत व्हायला जवळपास चार तासांचा अवधी लागला़  परिणामत: मंगळवारी सकाळी या गाडीचे सोलापूर स्थानकावरचे आगमनही चार तास उशीराने झाले़ यामुळे काही काळ प्रवाशांना रेल्वे स्थानकावर ताटकळत बसले होते.

सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात...

Web Title: Varanasi - The canister of the Hubli Express collapsed near Vambori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.