खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 10:25 AM2018-11-18T10:25:23+5:302018-11-18T10:27:25+5:30

सोलापुरातील श्रीपत पिंपरीजवळ खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे

Private bus and truck met with an accident, 4 died in solapur | खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू

खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू

Next

सोलापूर - श्रीपत पिंपरीजवळ खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. बार्शी कुर्डुवाडी राज्य मार्गावर वांगरवाडी हद्दीत ही दुर्घटना घडली आहे.  ही बस लातूरहून मुंबईच्या दिशेनं प्रवास करत होती.  पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. अपघातात एक तीन वर्षांचा मुलगा आणि 23 वर्षांच्या तरुणीचा समावेश आहे.  पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.

Web Title: Private bus and truck met with an accident, 4 died in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.