आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान हिंगोलीतील जाधव दाम्पत्याला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 11:58 PM2018-07-22T23:58:42+5:302018-07-22T23:58:59+5:30

गेल्या चार वर्षापासून हे दाम्पत्य माउलींच्या पायी वारी करतात.

Jadhav Daughter of Hingoli, the honor of the official Mahapuja of Aashadi Ekadashi | आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान हिंगोलीतील जाधव दाम्पत्याला 

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान हिंगोलीतील जाधव दाम्पत्याला 

Next

सोलापूर : आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेचा मान यंदा अनिल गंगाधर जाधव (वय ३७)  आणि  वर्षा अनिल जाधव ( वय ३५)  या दांपत्याला मिळाला आहे. हिंगोली तालुक्यातील भगवंती कडोळी ( ता. शेणगाव) येथील हे वारकरी आहेत. 

गेल्या चार वर्षापासून हे दाम्पत्य माउलींच्या पायी वारी करतात. दहावीपर्यंतचे शिक्षण झालेल्या या दांपत्याला मुलगा आणि दोन मुली असून विठ्ठलाची वारी ते दरवर्षी मुलाला वा मुलीला घेउन करतात.

Web Title: Jadhav Daughter of Hingoli, the honor of the official Mahapuja of Aashadi Ekadashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.