Ganesh Murthy Visarjan, Sambhaji Aram Sangh's Solapur municipal corporation, Ganesh Puja before the Commissioner's office | गणेशमुर्ती विसर्जन, संभाजी आरमार संघटनेचे सोलापूर महापालिकेत आंदोलन, आयुक्त कार्यालयासमोर केली गणेशपुजा
गणेशमुर्ती विसर्जन, संभाजी आरमार संघटनेचे सोलापूर महापालिकेत आंदोलन, आयुक्त कार्यालयासमोर केली गणेशपुजा

ठळक मुद्दे आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या कार्यालयासमोर गणेशमुर्ती ठेऊन गणेशआरती संतप्त आंदोलकांनी केले मनपा विरोधात घोषणाबाजीमहापालिकेच्या कारभारावर ओढले ताशेरे


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १ : संभाजी तलावात होत असलेल्या गणेशमुर्ती विटंबनाप्रकरणी संभाजी आरमार संघटनेच्यावतीने महापालिकेत आंदोलन करण्यात आले़ यावेळी आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या कार्यालयासमोर गणेशमुर्ती ठेऊन गणेशआरती करण्यात आली़
यावेळी गजानन जमदाडे, शशिकांत शिंदे, सागर संगवे, संतोष कदम, राहुल यमगर, संगप्पा मॅकाल, संजय सरवदे, विनोद पेंटर आदी कार्यकर्ते उपस्थित होते़ सिध्देश्वर तलाव कुंडातील विसर्जित गणेशमुर्ती भंगलेल्या आहेत़ त्यांची विल्हेवाट लावावी, या मागणीसाठी संभाजी आरमार संघटनेच्यावतीने आंदोलन केले़ 


Web Title: Ganesh Murthy Visarjan, Sambhaji Aram Sangh's Solapur municipal corporation, Ganesh Puja before the Commissioner's office
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.