Solapur Election - महापालिकेत भाजपाची बहुमताकडे वाटचाल

वर्षानुवर्ष सत्तेवर विराजमान असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव करीत भाजपाने यंदाच्या महापालिका निवडणुकीत चांगलीच मुसंडी मारली़

Solapur Election - एमआयएमची जोरदार मुसंडी, ८ जागांवर विजय

नवख्या एमआयएम पक्षानेही प्रथमत: निवडणुक लढवित जोरदार मुसंडी मारीत ८ जागांवर विजय मिळविला आहे़

Solapur ZP Election - बार्शीमध्ये पहिल्यांदाच फुलले कमळ

शिवसेनेचे नाराज माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला होता. त्याचा फायदा भाजपाला झाला आहे.

Solapur ZP Election - आमदार पुतण्याचा पराभव, शिंदे पुत्र विजयी

सोलापूर जिल्हा परिषदेमधील मानेगाव गटात तीन दोन आमदार पुत्र आणि आमदार पुतण्या जिल्हापरिषदेच्या रणांगणात उतरल्याने याकडे जिल्याचे लक्ष लागले होते.

सोलापूर : मतमोजणीस प्रारंभ, त्रिशंकू परिस्थिती, भाजप-शिवसेनेचे उमेदवार आघाडीवऱ़़

सोलापूर मतमोजणीस प्रारंभ, त्रिशंकू परिस्थिती, भाजप-शिवसेनेचे उमेदवार आघाडीवऱ़़

प्रशांत परिचारक यांच्या राजीनाम्यासाठी पंढरपूर बंद

आ़ प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या कुटुंबीयाविषयी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध

आमदार परिचारकांविरोधात सैनिकांचे आंदोलन, पंढरपूर बंद

भारतीय जवानांविरोधात अपशब्द वापरणारे आमदार प्रशांत परिचारक यांचा निषेध करत माजी सैनिकांनी आंदोलन पुकारले असून पंढरपूर शहरातही कडकडीत बंद पाळण्यात

उदयनराजे, मानकुमरेंचे कार्यकर्ते भिडले!

गाड्यांची तोडफोड; मानकुमरे यांच्या पत्नीसह पोलिस जखमी; आज जावळी तालुका बंद

सोलापूर : जि़प़व पं़ स साठी २४ तर मनपासाठी ३३ टक्के मतदान

सोलापूर जि़प़व पं़ स साठी २४ तर मनपासाठी ३३ टक्के मतदान

सोलापूरात जि़प व पं़ स साठी १८ टक्के तर मनपासाठी १७ टक्के मतदान

सोलापूरात जि़प व पं़ स साठी १८ टक्के तर मनपासाठी १७ टक्के मतदान

सोलापूर जिल्ह्यात मतदारांना पैसे वाटप करतांना राष्ट्रवादीचे १३ जण ताब्यात

सोलापूर जिल्ह्यात मतदारांना पैसे वाटप करतांना राष्ट्रवादीचे १३ जण ताब्यात

सोलापूर : निवडणूक कामात हलगर्जीपणा, दोन पोलिसांवर गुन्हा

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा केलेल्या नांदेडच्या दोन पोलीस कर्मचाºयांवर गुन्हा दाखल करण्यात आला

सोलापूर : निवडणुक कामात हलगर्जीपणा दोन पोलिसांवर गुन्हा

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा केलेल्या नांदेडच्या दोन पोलीस कर्मचाºयांवर गुन्हा दाखल करण्यात आला

‘परिचारकांवर कारवाई करा’

भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी तमाम सैनिक व त्यांच्या कुटुंबियांचे जाहीर सभेत चारित्र्यहनन करुन

परिचारक यांना आजी-माजी सैनिक देतील ते प्रायश्चित्त घ्यावेच लागेल

उदयनराजे भोसले सैनिकांविषयीच्या बेताल वक्तव्याचा निषेध

आमदार परिचारकांना पाकिस्तानला पाठवा, माजी सैनिकांचे आंदोलन

भारतीय जवानांविरोधात अपशब्द वापरणा-या आमदार प्रशांत परिचारकांविरोधात माजी सैनिकांकडून निषेध आंदोलन करण्यात आले

आमदार प्रशांत परिचारक यांच्या विरोधात गुन्हा

भारतीय सैनिकांबद्दल आणि त्यांच्या पत्नींबद्दल बेताल वक्तत्व करणारे भाजपाचे विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांच्याविरोधात

दोन गावठी पिस्तुले हस्तगत

बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून

एकहाती सत्तेचे फक्त इमलेच!

देशातील पहिल्या १० शहरांमध्ये समावेश झालेली स्मार्ट सिटी म्हणून नावारूपास आलेल्या गिरणगावाला नवी ओळख प्राप्त होत असताना

सोलापूरात दोन गावठी पिस्तूलसह आठ जिवंत काडतुसे जप्त

सोलापूरात दोन गावठी पिस्तूलसह आठ जिवंत काडतुसे जप्त

<< 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 107 >> 

Live Newsफोटोगॅलरी

  • HAPPY BIRTHDAY अवकाशकन्या कल्पना चावला
  • निवडणूकीची सोशल मीडियावर हास्य लाट
  • विराट युद्धनौकेला अखेरचा सलाम
  • टीम इंडियाचे शिलेदार सह्याद्रीच्या कुशीत!
  • महापालिका निवडणूक : सेलिब्रेटींचा मतदानवार
  • इस्रोची अंतराळ भरारी

Pollडॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कायद्यात पुरेशी तरतूद आहे असं वाटतं का ?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
42.36%  
नाही
50.93%  
तटस्थ
6.7%  
cartoon