कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठलाचे २४ तास दर्शन

भागवत एकादशी अर्थात कार्तिकी यात्रे निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरीत येतात त्यांच्या दर्शनाच्या सोयीसाठी आजपासून २४ तास दर्शन

सूडाचे राजकारण ही आमची औलाद नाही : सुभाष देशमुख

राज्याचा सर्वांगीण विकास करताना कोणत्याही प्रकारचे सुडाचे राजकारण आम्ही करणार नाही व आमची ती औलादही नाही असा खरमरीत टोला सहकारमंत्री

सोलापूर- टेंभूर्णीजवळ अपघात, दोघेजण जागीच ठार

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर टेंभूर्णीजवळ अपघात झाला असून या अपघातात करमाळा येथील दोघे जागीच ठार झाले

हुलजंती येथे गुरू-शिष्य पालखी भेटीचा नयनरम्य सोहळा

महालिंगराया... बिरोबाच्या नावानं चांगभलं! अशा जयघोषात हुलजंतीमध्ये महालिंगराया व बिरोबा या गुरू-शिष्य भेटीचा नयनरम्य सोहळा रविवारी लाखो भाविकांच्या साक्षीने पार

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणची योजना १ नोव्हेंबरपासून

थकीत देयकांमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्च व लघुदाब वीजग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी १ नोव्हेंबरपासून महावितरणची योजना सुरू होत आहे.

मुलाने पटविले वडिलांचे घर

घरातील सोने वाटून देत नसल्यामुळे विभक्त राहत असलेल्या मुलानेच आई-वडिलाचे घर पेटवून दिले. ही घटना खळवे (ता. माळशिरस) येथे शनिवारी

राज्य सहकारी बँकेवर लावलेले निर्बंध अखेर उठवले

अनियमिततेमुळे रिझर्व्हं बँकेने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर लावलेले निर्बंध २० वर्षांनंतर उठविले

गिरण्या बंद, रोजगाराची अन पोटाचीही भूक

ऐतिहासिक कापड गिरण्या बंद पडल्या. धुराडी बंद झाली. विडी उद्योब संपले, मात्र बेकारीतही काही करण्याची जिद्द सोलापूरकरांची कुठेच विझलेली नव्हती़.

राज्यातील अकरा कोटीचे रस्ते आहेत तरी कुठे ? : अजित पवार

राज्यात अकरा लाख कोटींचे रस्ते झाल्याची जाहिरात केली खरे पण हे रस्ते कुठे आहेत हे दाखवावे असा सवाल माजी मुख्यमंत्री

ट्रकची दुचाकीला धडक, चिमुकला ठार

मोटारसायकलला भरधाव वेगाने निघालेल्या ट्रकने जोराची धडक दिल्याने एक वर्षाचा बालक जागीच ठार तर अन्य तिघे जण गंभीर जखमी

सोलापूर प्राणिसंग्रहालयात 'मकाऊ'सह आफ्रिकन पक्षी दाखल

मनपाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात मंगळवारी आफ्रिकन पोपटाच्या सात जाती, मसकली कबूतर व तुर्कस्तानच्या टर्की आदी ९ प्रकारांचे पक्षी दाखल

माझ्या कामाची पद्धत ‘एक घाव दोन तुकडे' - अजित पवार

होय मी ‘खडूस’ आहे. मी फटाफट निर्णय घेतो. माझ्या कामाची पध्दत ‘एक घाव दोन तुकडे’ अशीच आहे.

पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर सोलापूरचा विकास- अजित पवार

सोलापुरातही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत,आगामी मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला एकहाती सत्ता दिलात तर पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर सोलापूरच्या विकास घडवून आणण्याची माजी

प्राध्यापकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

महाविद्यालयीन विद्याथीर्नीचा मागील एक वषार्पासून वाईट नजरेने बघुन इशारे करणा-या एका प्राध्यापकाविरोधात विद्यार्थींनीने मोहोळ पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

खाजगीकरणातून संस्था मोडीत काढण्याचा शासनाचा प्रयत्न - अजित पवार

भाजप-शिवसेना युती शासनाच्या हाती कोणतेच विधायक कार्यक्रम नाहीत. शासनाच्या नाकर्तेपणा व चुकीच्या धोरणामुळे राज्याची अवस्था दयनिय झाली आहे.

खासगी बसेसच्या वाहतुकीने एसटीला फटका !

‘प्रवासी हेच दैवत’ मानलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगारापुढे खासगी लक्झरी ट्रॅव्हल्स कंपनीने मोठे आव्हान उभे केले असून

डंपरच्या धडकेत चिमुकला ठार

दुपारची दीड पावणेदोनची वेळ... रंगभवनजवळील ईदगाह मैदानाजवळच्या रोडवरून अचानक वाळू वाहतुकीचा डंपर येतो अन् क्षणातच समोरच्या दुचाकीला उडवतो

कारचालकाने पळवली पावणे अकरा लाखांची रोकड

वसुलीसाठी पुण्याहून सोलापुरात आलेल्या मालकाची कारमधील १0 लाख ४६ हजार २00 रुपयांची रोकड असलेली बॅग कारचालकाने पळवून नेली.

काँग्रेस भवनात प्रभाग रचना, नकाशा पाहण्याची व्यवस्था

फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये होणा-या महापालिकेच्या निवडणुकीसाठी नव्याने तयार करण्यात आलेली प्रभाग रचना आणि नकाशा पाहण्यासाठी काँग्रेस भवनात खास सोय

उदय पाटलांच्या पत्नीसह १२ जणांचा अटकपूर्व जामीन नामंजूर

सोन्याची साखळी पळवून नेल्याप्रकरणी उदय पाटील यांची पत्नी अंबिका, आई रोहिणी रमेश पाटील यांच्यासह १२ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र

<< 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 98 >> 

Live Newsफोटोगॅलरी

  • लगबग BMC निवडणुकीची..!
  • क्षणार्धात हर्बरा उद्ध्वस्त...सर्वत्र प्रहार 
  • ज्येष्ठ अभिनेते ओम पुरींचे निधन
  • कॅप्टन कूल युगाचा अस्त
  • फ्लॅशबॅक 2016 : डिसेंबर
  • फ्लॅशबॅक 2016 : नोव्हेंबर
vastushastra
aadhyatma

Pollविद्यार्थिनींनी आखूड कपडे घालू नयेत असे सांगत ड्रेसकोड लागू करण्याची एसएनडीटीची भूमिका योग्य वाटते का?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
85.57%  
नाही
12.78%  
तटस्थ
1.64%  
cartoon