महसूलमंत्र्यांनी विठ्ठल-रुक्मिणीची केली शासकीय महापूजा

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरातील श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पत्नी अंजली पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.

कार्तिकीयात्रेसाठी पंढरपुरात चार लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल

सावळ्या विठूरायाच्या भेटीची आस मनी घेऊन कार्तिकीयात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशातून एकूण चार लाखांपेक्षा अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.

महावितरण वीजबिलासाठी 500,1000 च्या नोटा स्वीकारणार

महावितरण वीजबिल भरण्यासाठी ११ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ग्राहकांच्या जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारणार आहे.

VIDEO : 500-1000 च्या नोटांचा विठ्ठल भक्तांना सुद्धा फटका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या ऐतिहासिक निर्णय मंगळवारी रात्री घेतल्यामुळे अमाप काळा पैसा असणारा

पंढरपुरात मृताच्या नातेवाईकांनी केली रुग्णालयाची तोडफोड

पोटाच्या विकारासाठी उपचाराकरता दाखल केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान २ दिवसांपूर्वीच मृत्यू झाला

वाळू चोरांनी पोखरले चंद्रभागेचे वाळवंट

चंद्रभागेच्या वाळवंटात अनेक साधु संतानी वास्तव्य केले. त्या चंद्रभागेचे वाळवंट वाळु चोरांनी पोखरले आहे.

सोलापूरात हॉस्पिटलमध्येच तलवारीने हल्ला

शासकीय रुग्णालयाच्या आवारात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. पूर्व वैमनस्यातून दोन्ही गटांनी एकमेकांवर सशस्त्र हल्ला चढवला.

सुनेची कु-हाडीने हत्या करून सासरा फरार

सोलापुरात सुनेवर सास-यानेच कु-हाडीने वार करुन तिची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

VIDEO- एन्काउंटर नव्हे; माझ्या मुलाचा कट रचून खून

भोपाळ येथे पोलीस चकमकीमध्ये ठार झालेल्या खालिद मुछाले याचा कट रचून खून करण्यात आल्याची तक्रार त्याची आई महिमुदा सलीम मुछाले

पाण्यात बुडुन दोन महिलांचा मुत्यू

बेलवण नदीवर कपडे धुण्यास गेलेल्या नणंद-भावजयीचा पाण्यातील खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी उदनवाडी, ता.सांगोला येथील राजूरी रोडवरील

१० वर्षात २२४७ जोडप्यांचे झाले शुभमंगल

लोकमंगल परिवारातील लोकमंगल फाउंडेशन ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रिडा व अध्यात्म आदी अनेक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे.

कार्तिकी यात्रेसाठी एसटीच्या १६६ जादा गाड्या

आषाढीनंतरची दुसरी मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाणा-या पंढरीच्या कार्तिकी यात्रेसाठी सोलापूर विभागाने एसटीच्या १६६ जादा गाड्यांची सोय केली असून, ७

उद्यापासून पेट्रोलपंप धारकांचे राज्यव्यापी आंदोलन

ट्रोलियम डिलर्सच्या प्रलंबित मागण्याकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे़ या दुर्लक्षपणामुळे पेट्रोल डिलर्सचे नुकसान होत आहे़ या शासनाच्या विरोधात उद्यापासून

फटाके फोडण्यास विरोध केला म्हणून तरूणाने घेतला वृद्धाचा जीव

फटाके फोडण्यास विरोध केल्याने एका तरूणाने केलेल्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली.

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठलाचे २४ तास दर्शन

भागवत एकादशी अर्थात कार्तिकी यात्रे निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरीत येतात त्यांच्या दर्शनाच्या सोयीसाठी आजपासून २४ तास दर्शन

सूडाचे राजकारण ही आमची औलाद नाही : सुभाष देशमुख

राज्याचा सर्वांगीण विकास करताना कोणत्याही प्रकारचे सुडाचे राजकारण आम्ही करणार नाही व आमची ती औलादही नाही असा खरमरीत टोला सहकारमंत्री

सोलापूर- टेंभूर्णीजवळ अपघात, दोघेजण जागीच ठार

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर टेंभूर्णीजवळ अपघात झाला असून या अपघातात करमाळा येथील दोघे जागीच ठार झाले

हुलजंती येथे गुरू-शिष्य पालखी भेटीचा नयनरम्य सोहळा

महालिंगराया... बिरोबाच्या नावानं चांगभलं! अशा जयघोषात हुलजंतीमध्ये महालिंगराया व बिरोबा या गुरू-शिष्य भेटीचा नयनरम्य सोहळा रविवारी लाखो भाविकांच्या साक्षीने पार

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणची योजना १ नोव्हेंबरपासून

थकीत देयकांमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्च व लघुदाब वीजग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी १ नोव्हेंबरपासून महावितरणची योजना सुरू होत आहे.

मुलाने पटविले वडिलांचे घर

घरातील सोने वाटून देत नसल्यामुळे विभक्त राहत असलेल्या मुलानेच आई-वडिलाचे घर पेटवून दिले. ही घटना खळवे (ता. माळशिरस) येथे शनिवारी

<< 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 98 >> 

Live Newsफोटोगॅलरी

  • क्षणार्धात हर्बरा उद्ध्वस्त...सर्वत्र प्रहार 
  • ज्येष्ठ अभिनेते ओम पुरींचे निधन
  • कॅप्टन कूल युगाचा अस्त
  • फ्लॅशबॅक 2016 : डिसेंबर
  • फ्लॅशबॅक 2016 : नोव्हेंबर
  • फ्लॅशबॅक 2016 : ऑक्टोबर
vastushastra
aadhyatma

Pollविद्यार्थिनींनी आखूड कपडे घालू नयेत असे सांगत ड्रेसकोड लागू करण्याची एसएनडीटीची भूमिका योग्य वाटते का?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
85.51%  
नाही
12.79%  
तटस्थ
1.7%  
cartoon