जगातल्या 'स्ट्रॉंगेस्ट मॅन'चं 'या' मुलीशी झालं लग्न, बघा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 03:10 PM2018-10-22T15:10:25+5:302018-10-22T15:18:23+5:30

'गेम ऑफ थ्रोन्स' लोकप्रिय सीरिजमधील 'द माऊंटंन' ही भूमिका साकारणारा कलाकारही पहाडासारखा धिप्पाड आहे.

Worlds strongest man 2018 Hafthor Bjornsson married with this girl | जगातल्या 'स्ट्रॉंगेस्ट मॅन'चं 'या' मुलीशी झालं लग्न, बघा फोटो!

जगातल्या 'स्ट्रॉंगेस्ट मॅन'चं 'या' मुलीशी झालं लग्न, बघा फोटो!

Next

'गेम ऑफ थ्रोन्स' लोकप्रिय सीरिजमधील 'द माऊंटंन' ही भूमिका साकारणारा कलाकारही पहाडासारखा धिप्पाड आहे. ६ फूट ९ इंच उंची, दमदार बॉडी बघून कुणीही घाबरणार...ही भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचं नाव आहे. Hafthor Bjornsson. त्याला प्रेमाणे थोर हे सुद्धा नाव आहे. या थोरचं नुकतंच लग्न झालं आहे. या कलाकाराने जगातल्या सर्वात मजबूत व्यक्तीचा किताबही मिळवला आहे. त्यामुळे अर्थातच या जगातल्या सर्वात मजबूत व्यक्तीचं लग्न कुणाशी झालं असेल याची चर्चा रंगली आहे. 

View this post on Instagram

थोरने ज्या मुलीसोबत लग्न केलं तिची उंची ५ फूट २ इंच आहे. त्याने लग्नाचा खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याच्या पत्नीचं नाव केल्सी मॉर्गल असं आहे. थोरला याच वर्षी जुलैमध्ये जगातल्या सर्वात मजबूत व्यक्तीचं टायटल मिळालं. 

View this post on Instagram

केल्सी आणि थोर काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. थोरकडे पाहिल्यावर त्यांचं वय जास्त असेल असच कुणालाही वाटेल. पण थोरचं वय केवळ २९ वर्ष आहे.

View this post on Instagram

View this post on Instagram

View this post on Instagram

View this post on Instagram

View this post on Instagram

Web Title: Worlds strongest man 2018 Hafthor Bjornsson married with this girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.