लोक Kiki चॅलेन्ज विसरले, आता करताहेत हा डान्स; व्हिडीओ व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 11:37 AM2018-10-16T11:37:18+5:302018-10-16T11:38:26+5:30

काही दिवसांपूर्वी एक डान्स चॅलेन्ज चांगलंच व्हायरल झालं होतं. लोक गाडीतून उतरुन डान्स करत होते. यात अनेक अपघातही झाले.

Skibidi challenge goes viral, move over kiki challenge watch videos | लोक Kiki चॅलेन्ज विसरले, आता करताहेत हा डान्स; व्हिडीओ व्हायरल!

लोक Kiki चॅलेन्ज विसरले, आता करताहेत हा डान्स; व्हिडीओ व्हायरल!

Next

काही दिवसांपूर्वी एक डान्स चॅलेन्ज चांगलंच व्हायरल झालं होतं. लोक गाडीतून उतरुन डान्स करत होते. यात अनेक अपघातही झाले. किकी चॅलेन्ज या नावाने हे चॅलेन्ज गाजलं. आता एक नवं चॅलेन्ज सुरु झालं. सध्या सोशल मीडियात याची चांगलीच चर्चा सुरु आहे. #skibidichallenge असे या चॅलेन्जला म्हटलं जात असून यातही डान्सच करायचा आहे. पण डान्स फारच विचित्र आहे. 

लिटिल बिग बॅंडने हे गाणं तयार केलं असून या गाण्यात जी डान्स स्टेप आहे ती लोक करु लागले आहेत. सोशल मीडियात याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. 

View this post on Instagram

View this post on Instagram

View this post on Instagram

View this post on Instagram

View this post on Instagram

Web Title: Skibidi challenge goes viral, move over kiki challenge watch videos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.