राणेंची सोशल खिल्ली By admin | Published: April 15, 2015 12:00 AM2015-04-15T00:00:00+5:302015-04-15T00:00:00+5:30Join usJoin usNext राणेंची खिल्ली विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागलेल्या राणेंची राजकीय कारकीर्द धोक्यात आली होती. वांद्र्यातील या निवडणुकीत त्यांनी सर्व प्रतिष्ठा पणाला लावली होती मात्र त्यांच्या पदरी अपयशच आले. सोशल मीडियावर राणेंची खिल्ली राणेंचे भवितव्य काय? राणेंच्या गर्वाचा फुगा अखेर फुटलाच.. वस्त्रहरण... आता पुढे काय करणार राणे? शिवसैनिकांनी अखेर राणेंना गाडलेच बाळासाहेबांना धोका देणा-या राणेंना शिवसैनिकांनी चारली धूळ यापुढे राणे दिसणार का? राणेंचा झाला गेम वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत सपाटून मार खावा लागलेल्या नारायण राणेंची सोशल मीडियावर प्रचंड खिल्ली उडवली जात आहे. खोचक कॉमेंट्स कार्टून्सद्वारे राणेंच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम नेटीझन्स करत आहेत.