अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या घरचा बाप्पा.अभिनेत्री श्रेया बुगडेच्या घरातील गणपती.अभिनेता पियुष रानडे याच्या घरातील गणराय.हरहुन्नरी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिच्या घरची बाप्पाची देखणी मूर्ती.अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी आपल्या घरी श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.अभिनेता सुमीत राघवन व अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांच्या घरचा गणपती.अभिनेता नील व गायक नितीन मुकेश यांनी आपल्या घरी गणेशाची पूजा केली.अभिनेता जितेंद्र व तुषार कपूर यांच्या घरीही गणपती विराजमान होतो.धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिच्या घरचा गणपती बाप्पा.अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले.अभिनेता उमेश कामत- प्रिया बापट यांचा बाप्पाअभिनेता सलमान खानच्या घरीही दरवर्षी नित्यनेमाने गणराय विराजमान होतात. सलमानची बहीण अर्पिता तिच्या मुलासह गणरायाचे दर्शन घेताना.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वर्षा निवासस्थानी गणरायाची स्थापना केली.गणपती बाप्पा हे सर्वांचे आराध्यदैवत.. लहान थोर गरीब श्रीमंत सामान्य नागरिकांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण बाप्पाच्या चरणी लीन होतात. अनेक कलाकारही आपल्या घरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करतात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरीही गणराय विराजमान झाले. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू जाँटी रोड्स याने सचिनच्या घरी खास हजेरी लावत गणरायाचे दर्शन घेतले.