श्रीलंकेत जन्मलेली आणि ब्राझीलमध्ये मॉडलींग करणारी जिसेल मोन्टेरिओ २००९ साली लव्ह आज कल मधून बॉलीवुडमध्ये चमकली.ब्रिटिश मॉडेल अॅमी जॅक्सन भारतातील तमीळ व तेलगू चित्रपटांमध्ये ब्रेक मिळाला असताना २०१२ साली प्रतिक बब्बर सोबत हिंदी चित्रपट एक दिवाना था मध्ये झळकलीब्राझीलमधील अभीनेत्री व मॉडेल ब्रुना अब्दुल्लाने ग्रँड मस्ती चित्रपटातून बॉलिवुडमध्ये फेमस झाली.ऑस्ट्रेलीयन मॉडेल लिसा हेडनने आऐशा रासकल क्वीन आणि द शौकीनन्स या चित्रपटांतून बॉलीवुडमध्ये आपली ओळख निर्माण केली.२०१३ साली आलेल्या मिकी व्हायरस या चित्रपटातून आणि बिग बॉस मधून भरातात ओळख निर्माण करणारी स्विडन मधील अॅक्ट्रेस ऐली ऐव्हराम२००६ साली प्रदर्शीत झालेल्या टर्न लेफ्ट चित्रपटातून पदार्पण करणा-या आणि मै तेरा हिरो ये जवानी है दिवानी सह इतर चार चित्रपट केलेली जर्मनी व भारताचे नागरिकत्व असलेली एव्हलीन शर्माचा २०१५ साली भैयाजी सुपरहिट हा चित्रपट येतोय.झेकोस्लोव्हियामध्ये मॉडलींग करणारी आणि बॉलीवुडमध्ये बिजली गर्ल म्हणून ओळख निर्माण करणारी याना गुप्तामॉडलींग मधून आपल्या करिअरला सुरवात करणारी आणि बॉलीवुड मधील मर्डेर२ रेस२ या चित्रपटांतून आपली ओळख निर्माण करणारी जॅक्लिन फर्नांडीसअमेरिकाज नेक्स्ट टॉप मॉडेलच्या २००६ साली झालेल्या स्पर्धेत नावाजलेली आणि बॉलीवुडमध्ये रॉकस्टार फटा पोस्टर निकला हिरो आणि मद्रास कॅफे सारख्या चित्रपटांतून रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारी नर्गीस फाक्रीजन्माने ब्रिटिश असलेली आणि बॉलिवुडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणारी कटरीना कैफकॅनडातील आँटारीओ मध्ये जन्माला आलेली आणि पुर्वी पॉर्नस्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सनी लिओन बद्दल बॉलिवुडच्या प्रक्षकांना काही सांगायलाच नको