सिंधुदुर्ग : भाजपचा कणकवलीत जल्लोष, फटाके फोडून विजयोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:05 PM2018-03-05T12:05:17+5:302018-03-05T12:05:17+5:30

त्रिपुरा व एकूण ईशान्य भारतात भाजपला मिळालेल्या यशाबद्दल भारतीय जनता पार्टीच्यावतीने कणकवली भाजप कार्यालयासमोर जल्लोष साजरा करण्यात आला. फटाके फोडून व विजयी घोषणा देऊन हा विजयोत्सव साजरा करण्यात आला.

Sindhudurg: BJP's Kankavalit celebrated victory celebrations, breaking the fireworks | सिंधुदुर्ग : भाजपचा कणकवलीत जल्लोष, फटाके फोडून विजयोत्सव

सिंधुदुर्ग : भाजपचा कणकवलीत जल्लोष, फटाके फोडून विजयोत्सव

googlenewsNext
ठळक मुद्देभाजपचा कणकवलीत जल्लोष फटाके फोडून विजयोत्सव

कणकवली : त्रिपुरा व एकूण ईशान्य भारतात भाजपला मिळालेल्या यशाबद्दल भारतीय जनता पार्टीच्यावतीने कणकवली भाजप कार्यालयासमोर जल्लोष साजरा करण्यात आला. फटाके फोडून व विजयी घोषणा देऊन हा विजयोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी भाजप उपाध्यक्ष संदीप चव्हाण, वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष शिशिर परुळेकर, परशुराम झगडे, भाजयुमो विधानसभा अध्यक्ष पप्पू पुजारे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष पुजारे, संजय साळसकर, महादेव घाडीगावकर, अजित पवार, सदा चव्हाण, समर्थ राणे, मनश्री परेकर, प्रसाद मुळे, सुनील गावडे, विजय चिंदरकर, छोटू सावंत, विपुल कुलकर्णी, जय शेट्ये उपस्थित होते.

कणकवलीत भाजपने फटाके फोडून जल्लोष साजरा केला. यावेळी संदीप चव्हाण, शिशिर परुळेकर, परशुराम झगडे पप्पू पुजारे, संतोष पुजारे, संजय साळसकर, महादेव घाडीगावकर, अजित पवार, समर्थ राणे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Sindhudurg: BJP's Kankavalit celebrated victory celebrations, breaking the fireworks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.