जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 12:32 PM2019-07-03T12:32:44+5:302019-07-03T12:34:24+5:30

कुडाळ येथील श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचे प्रशिक्षक पखवाज अलंकार महेश सावंत यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच गोवा येथील विद्यार्थ्यांनी पखवाज वादन परीक्षेत नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. एप्रिल - मे २०१९ या सत्रात कुडाळ येथील राजन माडये यांच्या केंद्रातून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्यावतीने ही पखवाज वादन परीक्षा घेण्यात आली होती.

Jagannath Music Vidyalaya Students' spectacular success! | जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश !

जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश !

Next
ठळक मुद्देजगन्नाथ संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश !पखवाज वादन परीक्षा; महेश सावंत यांचे मार्गदर्शन

कणकवली : कुडाळ येथील श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचे प्रशिक्षक पखवाज अलंकार महेश सावंत यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच गोवा येथील विद्यार्थ्यांनी पखवाज वादन परीक्षेत नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. एप्रिल - मे २०१९ या सत्रात कुडाळ येथील राजन माडये यांच्या केंद्रातून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्यावतीने ही पखवाज वादन परीक्षा घेण्यात आली होती.

यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. प्रारंभिक परीक्षा- अनिशा परुळेकर (परुळे), ईशा तेली (ओरोस), रंजिता गोडे (कर्मळगाळू), समृद्धी ठाकूर (नेरूर), शेवंती कुंभार (कुडाळ), संजना कुंभार (कुडाळ), अक्षय साटम (केळुस), गुंडू हंजनकर(कोचरा), हिमेश जाधव (कणकवली), कृष्णा आरोसकर (पाट), गणेश केळुसकर (खवणे), जनार्दन रेडकर (पाट), अमेय वेळकर (पाट), जयेश शेगले (पाट), ओमकार केरकर (परुळे), महेश परब (खवणे), तुषार राऊळ (परुळे), विराज देसाई (पाट), योगीराज पाटकर(पाट), हर्षराज जळवी (पाट), योगेश राऊळ (परुळे), मयूर राजापूरकर(पाट), साईराज मांजरेकर(पाट), ओमकेश मांजरेकर(परुळे), अमोल परब(पाट), भिवा परब(आंदुर्ल), विनय सावंत(कणकवली), गौरेश मेस्त्री (कणकवली), युवराज अणावकर(ओरोस), संदेश नाईक (केरवडे), सुयश माडये(काळसे), कैवल्य कुबल (कुडाळ), सिद्धेश गावडे(नेरूर वाघचौडी), व्रजेश परब(नेरूर, वाघचौडी), कौस्तुभ पाताडे (कणकवली), आकाश मोपकर(गोवा), जयेश मुंबरकर (मालवण), संचित पालव(बिलवस), प्रथमेश गावडे (कट्टा), पराग शेंणई(तेरसेबंबर्डे), साहिल वेंगुर्लेकर(बिबवणे), गिरीश गावडे(वागदे), आदित्य वायंगणकर(कणकवली), चंद्रशेखर परब(बांदा भालावलं), गंधार कोरगावकर(कणकवली), संस्कार पाटकर (पिंगुळी), विठ्ठल मांजरेकर(मालवण), दत्ताराम परब(बांदा), सुजल कोरगावकर(बांदा), सिद्धार्थ सर्वेकर (आंदुर्ल), केशव परब(आंदुर्ल), भूषण केळुसकर(केळुस), श्याम गवस(सावंतवाडी), प्रतीक कलिंगण(नेरूर), गणेश नेवगी(नेरूर), ऋषिक सावंत(कणकवली), अभिजित राणे(कणकवली), कृष्णा सावंत(कुडाळ), मयूर तळवणेकर(बिबवणे), आत्माराम नाईक(केरवडे), सिद्धेश नाईक(केरवडे).

प्रवेशिका प्रथम परिक्षा- विपुल भावे(कणकवली), गणपत भोवर(आंदुर्ल), अथर्व तेरसे(मालवण), अविष्कार शिरपुटे(पाट), नागेश बगळे(बिबवणे), शंकर परब(भोईचे केरवडे), आर्यन तेरसे(मालवण).

प्रवेशिका पूर्णपरिक्षा- चैतन्य आरेकर (कणकवली), तातोबा चव्हाण (ओसरगाव), धनंजय चव्हाण(करंजे), प्रशांत घाडीगावकर(ओवळीये), सिद्धेश गावडे(कसाल), मितेश दळवी(ओरोस), सोहम म्हसकर(पाट), सर्वेश राऊळ(निवती), ओमकार कानडे(वालावल,हुमरमळा), तेजस काळसेकर(केळुस), शिवम धरणे(आडेली), गौरव राऊळ(परुळे), ओमकार राऊळ(पेंडूर), बाळकृष्ण चव्हाण(परुळे), वेदांत शिरोडकर(कट्टा), बजरंग मयेकर(मालवण), गंधर्व जठार (रत्नागिरी लांजा), वेदांत देऊलकर(मालवण ,मसदे), प्रदीप पालकर(चिपळूण), कैलास मिरकर(चिपळूण),
मध्यमा प्रथम परीक्षा- शंकर भगत(बांदा,कास), तुषार गोसावी (कट्टा), रामा मेस्त्री (कुणकेरी).
मध्यमा पूर्ण परिक्षा - पुरुषोत्तम(अजित) मळीक (गोवा,बिचोली). विशारद प्रथम परीक्षा- चेतन पेडणेकर (वालावल).
विशारद पूर्ण परीक्षा- गौरव पाटकर (पाट). यासर्व विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे. त्यांचे या यशाबद्दल श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचे संचालक पखवाज उस्ताद डॉ. दादा परब व भजनसम्राट बुवा भालचंद्र केळुसकर तसेच प्रशिक्षक महेश सावंत यांनी अभिनंदन केले आहे.

 

Web Title: Jagannath Music Vidyalaya Students' spectacular success!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.