कणकवलीत पोलिसांकडून लॉजची तपासणी, महिला पोलीस पथकासह पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 03:00 PM2018-10-19T15:00:08+5:302018-10-19T15:02:13+5:30

कणकवली शहरातील लॉजची पोलिसांनी अचानक तपासणी केली. पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी महिला पोलीस पथकासह शहरातील लॉजची पाहणी केली.

Inspecting the Lodge by the police in Kankavali, Inspecting women police squad | कणकवलीत पोलिसांकडून लॉजची तपासणी, महिला पोलीस पथकासह पाहणी

कणकवलीत पोलिसांकडून लॉजची तपासणी, महिला पोलीस पथकासह पाहणी

Next
ठळक मुद्देकणकवलीत पोलिसांकडून लॉजची तपासणीमहिला पोलीस पथकासह केली पाहणी

सिंधुदुर्ग : कणकवली शहरातील लॉजची पोलिसांनी अचानक तपासणी केली. पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी महिला पोलीस पथकासह शहरातील लॉजची पाहणी केली.

शहरातील काही लॉजवर अनैतिक धंदे सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे ही तपासणी मोहीम राबविण्यात आली.

कणकवली बसस्थानकासमोरील तसेच मुख्य चौकातील लॉजची तपासणी केली असता कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळून आली नसल्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी सांगितले.

Web Title: Inspecting the Lodge by the police in Kankavali, Inspecting women police squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.