लैंगिक जीवन : ऑर्गॅज्मचे फायदे माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 03:48 PM2019-04-22T15:48:38+5:302019-04-22T15:50:23+5:30

सामान्यपणे शारीरिक संबंधासाठी कुणालाही कोणतं कारण नको नसतं किंवा तसं कारण कुणी शोधतही नसतं. इच्छा झाली आणि ठेवले संबंध.

Benefits of orgasm you must have never known | लैंगिक जीवन : ऑर्गॅज्मचे फायदे माहीत आहेत का?

लैंगिक जीवन : ऑर्गॅज्मचे फायदे माहीत आहेत का?

(Image Credit : V-Revive)

सामान्यपणे शारीरिक संबंधासाठी कुणालाही कोणतं कारण नको नसतं किंवा तसं कारण कुणी शोधतही नसतं. इच्छा झाली आणि ठेवले संबंध. पण तुम्ही या गोष्टीकडे कधी लक्ष दिलं नसेल की, परमोच्च आनंद म्हणजेच ऑर्गॅज्मचा अनुभव आल्यावर तुम्हाला किती फायदा होतो. तुम्ही भलेही यावर विश्वास ठेवा अथवा नका ठेवू, पण हे खरं आहे. ऑर्गॅज्मचा आरोग्याला अनेक दृष्टीने फायदा होतो. 

स्ट्रेसपासून सुटका

10 facts about sex you never knew | लैंगिक जीवन : अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला माहीत नसतील!

जेव्हा तुम्हाला ऑर्गॅज्मचा आनंद मिळतो तेव्हा मेंदूमध्ये सेरोटोनिन नावाचे हार्मोन्स रिलीज होतात. याला फील गुड हार्मोन्सही म्हटलं जातं. याचा शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. एका रिसर्चमध्ये तर असाही दावा करण्यात आला आहे की, ऑर्गॅज्म फील केल्यानंतर २ आठवड्यांपर्यंत शरीरात स्ट्रेसची लेव्हल कमी राहते.

हार्ट अटॅकचा धोका कमी

Sexual interest is getting reduced of your female partner then adopt these special tips | लैंगिक जीवन : पार्टनरचा इंटरेस्ट कमी झालाय? वापरा या नॉटी टिप्स!

जेव्हा तुम्हाला ऑर्गॅज्मचा अनुभव येतो तेव्हा तुमच्या रक्तात एक -दोन नाही तर अनेक प्रकारचे हार्मोन्स रिलीज होतात. ज्यामुळे हृदयाशी संबंधित खासकरुन हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. खासकरुन ज्या महिलांना ऑर्गॅज्मचा अनुभव मिळतो त्यांना हृदयाशी संबंधित रोगांचा धोका कमी असतो.  

ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं

You should know that partners special day, When they are the most desires of sex | लैंगिक जीवन :

अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, ऑर्गॅज्मनंतर पेल्विक फ्लोरमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढतं. ज्यामुळे संपूर्ण शरीरात पोषक तत्व आणि हार्मोन्सचं चांगल्याप्रकारे डिस्ट्रीब्यूशन करण्यास मदत होते. 

चांगली झोप

Sexual life: Women body may changes like that during sex | लैंगिक जीवन : उत्तेजित झाल्यावर महिलांच्या शरीरात होतात

ऑर्गॅज्मनंतर तुमचं शरीर ऑक्सिटॉसिन आणि सेरोटोनिन सारखे हार्मोन्स रिलीज करतं. या हार्मोन्समुळे तुम्हाला चांगली झोप येते. याच कारणामुळे अनेक पुरुषांना शारीरिक संबंधानंतर लगेच झोप लागते. 

Web Title: Benefits of orgasm you must have never known

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.