लाइव न्यूज़
 • 02:18 PM

  भिवंडी तालुक्यामधील पूर्णा गावातील बाबा वेअर हाऊसला दुपारी दोनच्या सुमारास आग

 • 02:17 PM

  औरंगाबाद: ग्रीन गोल्ड सीड फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी विजय चौधरीला गुन्हे शाखेकडून अटक

 • 12:43 PM

  ठाणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून वाहनं विकणारी टोळी गजाआड

 • 12:15 PM

  नवी दिल्ली- सरन्यायाधीशांविरोधात महाभियोग प्रस्तावाची नोटीस, काँग्रेससह सात पक्षांचा पाठिंबा- सूत्र

 • 12:03 PM

  महाबळेश्वरच्या पसरणी घाटात अपघात. दोन कार-मोटारसायकलची धडक होऊन अपघात. अपघातामुळे घाटीतील वाहतूक ठप्प.

 • 11:29 AM

  अहमदाबाद- 2002मधल्या नरोदा पाटिया दंगलप्रकरणी बाबू बजरंगीला जन्मठेपेची शिक्षा

 • 11:15 AM

  गोव्यातील सरकार अस्थिर करत असल्याचा भाजपचा आरोप काँग्रेसनं फेटाळला

 • 11:13 AM

  शिवस्मारक समितीसाठी महागडी कार खरेदी मंजूर, विनायक मेटेंना शासकीय खर्चातून महागडी कार, भाजपाकडून घटकपक्षांना चुचकारण्याचा प्रयत्न.

 • 11:05 AM

  2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितांची सर्वोच्च न्यायालयात धाव, UAPA हटवण्याची याचिकेत मागणी, अतिरेकी शिक्का पुसला जावा, यासाठी पुरोहितांची याचिका, ज्येष्ठ वकील हरिश साळवे पुरोहितांची बाजू मांडणार.

 • 10:30 AM

  मुंबई- पानी फाऊंडेशनतर्फे 1 मे रोजी महाश्रमदान

 • 10:23 AM

  नवी दिल्ली- गुलाम नबी आझाद यांच्या संसदेतील कार्यालयात सकाळी 11 वाजता विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक

 • 09:53 AM

  पुढील आठवड्यात नाशिक-मुंबई विमान सेवा सुरु होणार, विमान सेवा सुरळीत होण्यासाठी आठवडा लागणार, एअर डेक्कनच्या स्थानिक अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण.

 • 09:45 AM

  चंद्रपूर : दुचाकी व पिक अपमध्ये अपघात, दुचाकी चालक ठार, चिमूर तालुक्यातील बंदर गावाजवळील घटना

 • 09:06 AM

  नवी दिल्ली- इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत टायपिंग एरर असल्यानं CBSEच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना भरपाई म्हणून 2 मार्क अधिक देणार

 • 08:52 AM

  उन्नव बलात्कार प्रकरणातील आरोपी आमदार कुलदीप सेनगरची 'वाय' दर्जाची सुरक्षा हटवली

All post in लाइव न्यूज़