लाइव न्यूज़
 • 10:37 PM

  खामगाव : मोटारसायकलची आमोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात तिघे गंभिर जखमी झाल्याची घटना १९ जुलैरोजी रात्री ९ वाजता खामगाव-चिखली बायपासवर घडली.

 • 10:20 PM

  मुंबई - वांद्रे रेल्वे स्थानकात महिला दोन मुलांना घेऊन लोकल पकडत असताना झाला अपघात, मुलांची आई गंभीर जखमी तर मुलं किरकोळ जखमी

 • 10:13 PM

  जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी बोलताना मी तीन चार पर्याय दिले होते. त्यातील एक पर्याय सरकारने आज स्वीकारलेला आहे - राजू शेट्टी

 • 10:12 PM

  नवी दिल्ली - प्रसिद्ध कवी, गीतकार गोपालदास नीरज यांचे निधन

 • 10:11 PM

  नागपूरः राज्य सरकारने दूध दरवाढीसंबंधी घेतलेला निर्णय स्वागतार्हः राजू शेट्टी

 • 10:11 PM

  दूध दरवाढीचे आंदोलन मागे - राजू शेट्टी यांची घोषणा

 • 09:14 PM

  मुंबईः मरीन ड्राईव्हच्या समुद्रात सापडला महिलेचा मृतदेह.

 • 09:05 PM

  कोल्हापूर : अद्याप आंदोलन मागे घेण्याचा कोणताही निर्णय नाही, राज्य सरकारने घेतल्याला निर्णयाचा अभ्यास करूनच खासदार राजू शेट्टी नागपुरात अधिकृत घोषणा करतील. - सुत्रांची माहिती

 • 08:54 PM

  नवी दिल्ली : पद्मभूषण महाकवी गोपाळदास नीरज यांचं निधन.

 • 08:32 PM

  सावंतवाडी : भाजपकडून सातत्याने जिल्हास्तरावर कोंडी होउ लागल्याने अखेर काका कुडाळकर यानी जिल्हा प्रवक्ते पदाचा दिला तडकाफडकी राजीनामा

 • 08:29 PM

  जम्मू-काश्मीरः हंदवाडामधील बाटपोरामध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार.

 • 08:07 PM

  सावंतवाडी : आरोंदा जेटी आंदोलनावेळी झालेल्या राड्यात काॅग्रेस व स्थानिक आंदोलकांवर दगडफेक केल्याप्रकरणी माजी आमदार राजन तेली यांच्यासह दहा जणांची गुरूवारी जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली

 • 07:25 PM

  दूध संघांनी शेतक-यांना 25 रुपये दर द्यावा, सरकार संघाला प्रतिलिटर पाच रुपये देणार, अर्जुन खोतकर यांची माहिती

 • 06:40 PM

  सावंतवाडी : राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांच्यावर शासकीय इतमामात अत्यसंस्कार, पालकमंत्री दीपक केसरकर उपस्थीत

 • 06:22 PM

  मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटनेबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी संभाजी भिडेविरोधात मुंबईच्या भोईवाडा पोलीस ठाण्यात काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केली तक्रार

All post in लाइव न्यूज़