लाइव न्यूज़
 • 12:11 PM

  अकोला : बार्शीटाकळी नगराध्यक्ष पदाकरीता काँग्रेसचे मेहफुज खान, रसुल खान विजयी

 • 12:07 PM

  धुळे : शहरातील मोहाडी पोलिसांनी मध्यप्रदेशातून गुजरातमध्ये बेकायदेशीररित्या जाणारी 52 लाखांची विदेशी दारू आणि 20 लाखाचा ट्रक जप्त केले.

 • 12:06 PM

  बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेवराईत धरणे तर माजलगाव येथे रस्तारोको आंदोलन.

 • 12:06 PM

  जळगाव : मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी प्रभाग क्रमांक 11 साठी फेरमतमोजणीची शिवसेना पुरस्कृत उमेदवार जाफर अली यांची मागणी, मतमोजणीस्थळी वाद सुरु

 • 11:51 AM

  नागपूर : लकडगंजमध्ये AK47 / AK56 जप्त

 • 11:50 AM

  मुंबई : भायखळा महिला कारागृहातील 46 महिला कैद्यांना अन्नातून विषबाधा, जे. जे. रूग्णालयात उपचार सुरु

 • 11:48 AM

  नवी दिल्ली - अविश्वास प्रस्ताव मतदानासाठी आम्ही सरकारसोबत आहोत - नितिशकुमार

 • 11:32 AM

  पुणे : चलनातून बाद झालेल्या 500, 1 हजाराच्या नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या 5 जणांना अटक

 • 11:29 AM

  अकोला : बार्शीटाकळी नगरपंचायत, काँग्रेस-2, भाजपा-2, भारिप बमस-5, अपक्ष-2 विजयी

 • 11:17 AM

  जळगाव : मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नजमा तडवी ११७५ मतांनी विजयी

 • 11:08 AM

  जळगाव : मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत भाजपला धक्का, प्रभाग १२ मधून पंचायत समितीचे माजी सभापती राजू माळी पराभूत, शिवसेनेचे संतोष मराठे विजयी

 • 10:55 AM

  जळगाव : मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी घोषित १२ पैकी ११ जागा भाजपाला, एका जागेवर अपक्ष विजयी.

 • 10:50 AM

  जळगाव : मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी घोषित ११ पैकी १० जागा भाजपाला

 • 10:50 AM

  बीड : परळी-धर्मापुरी मार्गावर मराठा आरक्षण मागणीच्या घोषणा देत पंढरपूर-गंगाखेड बसवर दगडफेक.

 • 10:49 AM

  नवी दिल्ली : अविश्वास प्रस्तावावेळी लोकसभेत शिवसेना तटस्थ राहणार, शिवसेना खासदार संजय राऊत यांची माहिती.

All post in लाइव न्यूज़