उदयनराजेंच्या समर्थकांवर अपहरणाचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 02:36 PM2019-04-22T14:36:42+5:302019-04-22T14:37:15+5:30

उमेदवार  बिचुकलेंना प्रचार न करण्यासाठी धमकावल्याचा आरोप

FIR lodged against Udayan Raje supporters for kidnapping | उदयनराजेंच्या समर्थकांवर अपहरणाचा गुन्हा

उदयनराजेंच्या समर्थकांवर अपहरणाचा गुन्हा

Next

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक व जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर यांच्यासह पाचजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात अहपरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. लोकसभेचे उमेदवार अभिजित बिचुकले यांचे गाडीतून अपहरण करून त्यांना प्रचार न करण्यासाठी धमकावल्याच्या आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.


अ‍ॅड. विकास पवार, पंकज चव्हाण, अ‍ॅड. अंकुश जाधव, सुनील काटकर तसेच गाडीवरील ड्रायव्हर (सर्व रा. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत
 

Web Title: FIR lodged against Udayan Raje supporters for kidnapping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.