अंनिसकडून सांगलीत वृद्ध महिलेची जटामुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 07:21 PM2018-11-18T19:21:31+5:302018-11-18T19:21:42+5:30

सांगली : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सांगलीतील कार्यकर्त्यांनी रविवारी एका वृद्ध महिलेची जटामुक्ती केली. केवळ सातवीपर्यंत शिकलेल्या या महिलेने स्वत:हून ...

An aggrieved woman from Sangli | अंनिसकडून सांगलीत वृद्ध महिलेची जटामुक्ती

अंनिसकडून सांगलीत वृद्ध महिलेची जटामुक्ती

Next

सांगली : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सांगलीतील कार्यकर्त्यांनी रविवारी एका वृद्ध महिलेची जटामुक्ती केली. केवळ सातवीपर्यंत शिकलेल्या या महिलेने स्वत:हून जटा काढायची तयारी दर्शवली. याविषयी महिलेने मुलगा, सून व मुलीला सांगितले. महिलेचीच तयारी असल्याचे पाहून कुटुंबियांनी रविवारी अंनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आणि अंनिसच्या कार्यालयात महिलेच्या जटा काढण्यात आल्या.

 

Web Title: An aggrieved woman from Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली