नाम शबाना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2017 06:34 AM2017-02-14T06:34:15+5:302023-08-08T19:28:38+5:30

‘नाम शबाना’ तापसी पन्नूच्या बेबी मधील भूमिको स्पिन आॅफ आहे. असा प्रयोग भारतीय चित्रपटात पहिल्यांदाच केला जात आहे असे निर्माता नीरज पांडे यांनी सांगितले आहे.

Name Shabana | नाम शबाना

नाम शबाना

Release Date: March 30,2017Language: हिंदी
Cast: तापसी पन्नू,अक्षय कुमार,अनुपम खेर, मनोज वाजपेयी, डॅनी डेंजोग्पा,एली अवराम
Producer: नीरज पांडेDirector: नीरज पांडे
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
ाम शबाना’ या सिनेमात तापसी पन्नूचा अ‍ॅक्शन अवतार या सिनेमातून  पहायला मिळणार आहे. हा बेबीचा प्रिक्वल मानला जात असून तापसी पन्नूसोबतच अक्षय कुमार, अनुपम खेर, मनोज वाजपेयी व डॅनी डेंजोग्पा यांच्या भूमिका आहेत. चित्रपटात लव्ह अँगलही असल्याचे ट्रेलरमध्ये दिसते. बेबीच्या पूर्वीची शबानाची स्टोरी अशी कॅच लाईन देण्यात आली आहे.

Web Title: Name Shabana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.