मेरी प्यारी बिंदू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2017 09:33 AM2017-05-11T09:33:21+5:302023-08-08T19:16:16+5:30

‘मेरी प्यारी बिंदू’चे भन्नाट ट्रेलर पाहिल्यानंतर आता सिनेमा पाहण्याची उत्सुकता रसिकांना लागली आहे.‘मेरी प्यारी बिंदू’ हा एक रोमॅन्टिक ड्रामा आहे. या चित्रपटात परिणीती चोप्रा एका गायिकेच्या तर आयुष्यमान लेखकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

My sweet dot | मेरी प्यारी बिंदू

मेरी प्यारी बिंदू

Release Date: May 12,2017Language: हिंदी
Cast: आयुषमान खुराणा,परिणीती चोप्रा
Producer: यश राज बॅनरDirector: अक्षय राय
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
िमन्यू म्हणजेच चित्रपटाचा हिरो आयुष्यमान, एक प्रेमकथा लिहितो आहे. ही प्रेमकथा असते त्याच्या स्वत:ची. प्रत्येक प्रेमकथेप्रमाणेच अभिमन्यू व बिंदूची प्रेमकहाणी सुद्धा सुरुवातीला बरीच चटकदार आणि तितकीच मसालेदार आहे. 

Web Title: My sweet dot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.