जॉली एलएलबी 2

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2017 09:28 AM2017-02-06T09:28:41+5:302023-08-08T19:16:16+5:30

‘जॉली एलएलबी 2' हा सिनेमा २०13 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जॉली एलएलबी’ या सिनेमाचा सिक्वेल आहे.

Jolly LLB 2 | जॉली एलएलबी 2

जॉली एलएलबी 2

Release Date: February 10,2017Language: हिंदी
Cast: अक्षय कुमार, हुमा कुरैशी, अन्नु कपूर,सौरभ शुक्ला, कुमु‍द मिश्रा
Producer: फॉक्स स्टार स्टुडियोDirector: सुभाष कपूर
Duration: 2 तास 18Genre:
लोकमत रेटिंग्स
n style="color: rgb(0, 0, 0); font-family: "Ek Mukta", sans-serif;">‘जॉली एलएलबी 2 हा सिनेमा २०13 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जॉली एलएलबी’ या सिनेमाचा सिक्वेल आहे.खिलाडी अक्षय कुमार सिनेमाचे मुख्य आकर्षण असल्यामुळे रसिकांमध्ये सिनेमाला पाहण्याची उत्सुकचा वाढलीय.अक्षय कुमार, हुमा कुरेशी आणि अन्नू कपूर याच्या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.या सिनेमात अक्षय कुमार साकारत असलेला वकिल हा आपल्या देशाच्या कायदाव्यवस्थेवर भाष्य करत असतो.लखनऊ शहरात या सिनेमाची घडते. 

Web Title: Jolly LLB 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.