बरेली की बर्फी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 07:18 AM2017-08-17T07:18:58+5:302023-08-08T19:16:16+5:30

'बरेली की बर्फी'मध्ये क्रिती बिट्टी नावाच्या मुलीची भूमिका साकारते आहे. बिट्टीला ब्रेक डान्स करायला खूप आवडतो तसेच इंग्रजी चित्रपट पाहण्याचा छंद तिला आहे. हा एक रोमाँटिक कॉमेडी चित्रपट आहे.

Bareilly's Barfi | बरेली की बर्फी

बरेली की बर्फी

Release Date: August 18,2017Language: हिंदी
Cast: क्रिती सॅनन, आयुषमान खुराना , राजकुमार राव
Producer: विनीत जैनDirector: अश्विनी अय्यर तिवारी
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
त्रपटाची कथा बिट्टीच्या लग्नाभवती फिरते.राजकुमार आणि आयुषमानला बिट्टीशी लग्न करायचे असते. याकारणामुळे दोघांमध्ये टक्कर दिसते. त्यांच्यातील चढाओढ मजेशीररित्या सिनेमात मांडण्यात आली आहे.

Web Title: Bareilly's Barfi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.