लाइव न्यूज़
 • 04:44 PM

  मेलबर्न - रॉजर फेडररची उपांत्य फेरीत धडक, उपांत्यपूर्व लढतीत थॉमस बर्डिचवर ७-६(१), ६-३, ६-४ अशा फरकाने केली मात

 • 04:03 PM

  नवी दिल्ली - सार्वजनिक बँकांना किती भांडवलाची आवश्यकता आहे, हे जाणून घेण्याचा वित्त सेवा विभाग प्रयत्न करत आहे - अरुण जेटली, अर्थमंत्री.

 • 03:43 PM

  नवी दिल्ली - आपचे अपात्र आमदार प्रकरण : उच्च न्यायालयाने निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला पाठविली नोटीस, सोमवारी होणार सुनावणी.

 • 02:54 PM

  नवी दिल्ली - यंदाचा शौर्य पुरस्कार जाहीर, 38 जम्मू-काश्मीर पोलिसांना शौर्य पुरस्कार.

 • 02:42 PM

  नाशिकः राजपूत संघर्ष समितीची 'पद्मावत'विरोधात निदर्शनं, बाइक रॅलीतूनविरोध

 • 02:38 PM

  राजपूत संघर्ष समितीची पद्मावतविरोधात निदर्शनं. येवला येथे मोटारसायकल रॅली काढून निदर्शनं.

 • 01:57 PM

  रांची : चारा घोटाळ्याच्या तिस-या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांचा कारावास. आणखी वाचा...

 • 01:55 PM

  हिंगोली- ग्रामसेवकावरील अतिरिक्त कामाचा ताण कमी करावा यासह इतर मागण्यांसाठी ग्रामसेवक संघटनेतर्फे जिल्हाकचेरीवर मोर्चा.

 • 01:51 PM

  कोणत्याही स्थितीत सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही. करणी सेना अध्यक्ष लोकेंद्र कालवी यांचं वक्तव्य.

 • 01:49 PM

  'पद्मावत' चित्रपटाविरोधात आंदोलन, दिल्ली-जयपूर महामार्ग आंदोलकांनी रोखला

 • 01:21 PM

  नाशिक : 'पद्मावत'च्या विरोधासाठी करणी सेनेचे कार्यकर्ते गंगापूर धरणावर जलसमाधीसाठी दाखल; पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात.

 • 01:09 PM

  नंदुरबार : तीर्थक्षेत्र प्रकाशा येथे खोदकाम करताना विष्णू अवतारातील प्राचीन मूर्ती सापडल्या. 30 वर्षापूर्वीदेखील अशाच स्वरुपातील मूर्ती सापडल्या होत्या.

 • 01:06 PM

  जोहान्सबर्ग : भारतीय विरुद्ध द. आफ्रिकेच्या तिस-या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

 • 12:51 PM

  नंदूरबार- नवोदय विद्यालयातील विद्यार्थीनी आत्महत्या प्रकरण. घटनेच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी नंदूरबार बंदला अल्प प्रतिसाद.

 • 12:42 PM

  पद्मावत सिनेमाविरोधात करणी सेनेचं आंदोलन. मुंबईतही करणी सेनेच्या विरोधात कारवाई सुरू. 17 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात.

All post in लाइव न्यूज़