आजचे राशीभविष्य - 25 एप्रिल 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 07:13 AM2019-04-25T07:13:04+5:302019-04-25T07:18:19+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's zodiac sign 25 April 2019 | आजचे राशीभविष्य - 25 एप्रिल 2019

आजचे राशीभविष्य - 25 एप्रिल 2019

Next

मेष - 
आज आपण आपला संताप काबूत ठेवा असे श्रीगणेश सांगतात.  आणखी वाचा

वृषभ - 
कायपूर्तीला विलंब आणि शारीरिक अस्वास्थ्य यामुळे मनात नैराश्याची भावना बळावेल.  आणखी वाचा...

मिथुन - 
शारीरिक आणि मानसिक उत्साहामुळे प्रसन्नता लाभेल. मित्र आणि कुटुंबीयां समवेत प्रवास किंवा पार्टीचाबेत ठरवाल. आणखी वाचा...

कर्क - 
श्रीगणेश कृपेने आज आपणाला यशाचा आणि आनंदाचा दिवस जाईल. आणखी वाचा...

सिंह - 
लेखन आणि साहित्य क्षेत्रात काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा आपणाला मिळेल. विद्यार्थी अभ्यासात चमकतील. आणखी वाचा...

कन्या - 
श्रीगणेश सांगतात की आज प्रत्येक कार्यात प्रतिकूलतेचा अनुभव येईल. तब्बेत बिघडेल. आणखी वाचा...

तूळ - 
शुभ वा धार्मिक कार्यानिमित्त प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी खेळीमेळीच्या वातावरणामुळे घरगुती प्रश्नांवर नीट चर्चा होईल.  आणखी वाचा...

वृश्चिक - 
कुटुंबात कलह वा द्वेषाचे प्रसंग येऊ नयेत या विषयी दक्ष राहा.  आणखी वाचा...

धनु - 
श्रीगणेश सांगतात की आज आपण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राखाल.  आणखी वाचा...

मकर - 
आज सावधानतेने वागण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत.  आणखी वाचा...

कुंभ - 
श्रीगणेश कृपेने आज आपण एखाद्या नव्या कामाचे नियोजन किंवा सुरुवातही करू शकाल.  आणखी वाचा...

मीन- 
श्रीगणेश सांगतात की नोकरी किंवा व्यवसायात यश मिळाल्याने तसेच वरिष्ठ पदाधिकार्‍यांकडून प्रोत्साहन मिळेल. आणखी वाचा...

Web Title: Today's zodiac sign 25 April 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.