आजचे राशीभविष्य - 24 एप्रिल 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 07:58 AM2019-04-24T07:58:27+5:302019-04-24T07:58:36+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's zodiac sign - 24th of April 2019 | आजचे राशीभविष्य - 24 एप्रिल 2019

आजचे राशीभविष्य - 24 एप्रिल 2019

Next

मेष - आज तुम्हाला श्रीगणेश रागावर ताबा ठेवण्याचा सल्ला देत आहेत. आणखी वाचा

वृषभ - शारीरिक दृष्ट्या अस्वस्थ असल्याने कामात सफलता मिळायला उशीर लागेल व त्यामुळे निराश व्हाल. आणखी वाचा...

मिथुन - श्रीगणेशजी सांगतात की तुमचा आजचा दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा...

कर्क - श्रीगणेश म्हणतात की व्यवसाय-धंद्यात आज फायदा होईल. आणखी वाचा...

सिंह - श्रीगणेश म्हणतात की, आजचा दिवस नवनिर्माण व कला यासाठी उत्तम आहे. आणखी वाचा...

कन्या - आजचा दिवस प्रतिकूल आहे असे श्रीगणेश सांगतात. कशातही उत्साह वाटणार नाही. मन चिंतीत राहील. आणखी वाचा...

तूळ - आजचा दिवस आनंदात जाईल असे श्रीगणेश सांगतात. प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. आणखी वाचा...

वृश्चिक - आपल्या कुटुंबात जर सुखी वातावरण हवे असेल तर वाणीवर संयम ठेवा. असा श्रीगणेशांचा सल्ला आहे.  आणखी वाचा...

धनु - आज धार्मिक प्रवास होईल असे संकेत श्रीगणेश देतात. ठरविलेली कामे पूर्ण होतील. आणखी वाचा...

मकर - आज धार्मिक व अध्यात्मिक विषयात रस राहील. त्याच कामात मग्न राहाल. तसेच त्यासाठी खर्च देखील करावा लागेल. आणखी वाचा...

कुंभ - आजचा दिवस फायदयाचा आहे असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायात आज लाभ होईल. आणखी वाचा...

मीन- व्यवसाय धंद्यात लाभाचा दिवस. आपल्या यशामुळे वरिष्ठ तुमच्यावर प्रसन्न राहतील. आणखी वाचा...

Web Title: Today's zodiac sign - 24th of April 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.