आजचे राशीभविष्य - 9 जानेवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 08:08 AM2019-01-09T08:08:20+5:302019-01-09T08:08:35+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope 9th January 2019 | आजचे राशीभविष्य - 9 जानेवारी 2019

आजचे राशीभविष्य - 9 जानेवारी 2019

Next

मेष

जुने येणे, वसुली आणि प्रवास यांसाठी दिवस उत्तम आहे असे गणेशजी सांगतात. आणखी वाचा

वृषभ

आजचा दिवस अनुकूल आणि प्रतिकूल असा संमिश्र जाईल असे गणेशजी सांगतात. आणखी वाचा

मिथुन

नकारात्मक विचार मनातून काढून टाकण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. आणखी वाचा

कर्क

गणेशजी सांगतात की स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्र प्रावरणे आणि भिन्न लिंगी व्यक्तींच्या सोबत आपण आनंदी राहाल. आणखी वाचा

सिंह 

आपली व्यापारवाढ होईल असे गणेशजी सांगतात. व्यवसायात आर्थिक नियोजन कराल. आणखी वाचा

कन्या

आजचा आपला दिवस सुखा- समाधानात जाईल असे गणेशजी सांगतात. आणखी वाचा

तूळ

आजचा आपला दिवस मध्यम फलदायी असेल असे गणेशजी सांगतात. आणखी वाचा

वृश्चिक

आज संपत्ती विषयक कामे व घरगुती प्रश्न सुटले जातील असे श्रीगणेशजी सांगतात. आणखी वाचा

धनु

आप्त स्वकीयासोबत मतभोद होणार नाहीत याकडे लक्ष दया, असे गणेशजी सांगतात. आणखी वाचा

मकर

आपल्या स्वभावाचा कल धार्मिकतेकडे तसेच अध्यात्मिकतेकडे राहील, असे गणेशजी सांगतात.  आणखी वाचा

कुंभ

धार्मिक व सामाजिक कार्यासाठी खूप खर्च होईल. मित्र मंडळींशी वाद होतील.  आणखी वाचा 

मीन

व्यवसाय धंदा तसेच इतर क्षेत्रातही आजचा दिवस तुम्हाला भाग्यशाली जाईल असे गणेशजी म्हणतात विवाहोत्सुकांचे विवाह जमतील. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope 9th January 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.