आजचे राशीभविष्य - 17 ऑक्टोबर 2018

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 07:37 AM2018-10-17T07:37:23+5:302018-10-17T07:37:39+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope 17th October 2018 | आजचे राशीभविष्य - 17 ऑक्टोबर 2018

आजचे राशीभविष्य - 17 ऑक्टोबर 2018

Next

मेष

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपल्याला मिश्र फल देणारा असेल. आणखी वाचा

वृषभ

श्रीगणेशजी सांगतात की नवीन कामांची प्रेरणा मिळेल आणि तुम्ही त्यांची सुरुवातही करु शकाल. आणखी वाचा

मिथुन

निषेधार्ह विचारापासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देतात. आणखी वाचा

कर्क

समृद्ध जीवनशैली आणि मनोरंजक वृत्ती यामुळे आज आपण आनंदी राहाल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

सिंह

श्रीगणेशाच्या मते आजचा आपला दिवस मध्यम फलदायी राहील. आणखी वाचा

कन्या

आज आपणांस कोणत्याही प्रकारचे भांडण आणि चर्चा दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा

तूळ

आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

वृश्चिक

श्रीगणेश वर्तवितात की आज दिवसभर आपण आनंदी राहाल.  आणखी वाचा

धनु

श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस आपणाला संमिश्र फलदायी जाईल. आणखी वाचा

मकर

श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. आणखी वाचा

कुंभ

आरोग्याविषयी जागरूक राहणे आवश्यक आहे, असा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा

मीन

श्रीगणेशांच्या मते आज आपण कौटुंबिक आणि सामाजिक गोष्टींत भाग घ्याल. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope 17th October 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.