Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 9 फेब्रुवारी २०१९

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 08:59 AM2019-02-09T08:59:06+5:302019-02-09T08:59:54+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Todays Born Baby Horoscope & Rashi Bhavishya Todays Panchang Special Days in Marathi 9th feb 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 9 फेब्रुवारी २०१९

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 9 फेब्रुवारी २०१९

Next

आज जन्मलेली मुलं-
मीन राशीत जन्मलेली आजची मुलं बुध-हर्षल शुभयोगामुळे विज्ञान ते व्यवहार यात चमकतील. मधूनमधून अनपेक्षित संधींचा लाभ मिळणार आहे. परिवार, परिचित यामध्ये प्रभाव राहील. मीन राशी- द, च आद्याक्षर

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचं पंचांग
शनिवार, दि. 9 फेब्रुवारी 2019
- भारतीय सौर 20 माघ 1940
- मिती माघ शुद्ध चतुर्थी, 12 क. 26 मि.
- उत्तरा भाद्रपदा नक्षत्र 17 क. 30 मि., मीन चंद्र
- सूर्योदय 07 क. 11 मि., सूर्यास्त 06 क. 35 मि.

दिनविशेष
1874- शाहीर व कवी गोविंद दरेकर यांचा नाशिकमध्ये जन्म
1944- आयुर्वेदाचार्य पुरुषोत्तम गणेश नानल यांचं निधन
1958- हिंदी चित्रपट अभिनेत्री अमृता सिंग हिचा जन्म
1966- बालमोहन नाटकाचे संस्थापक दामूअण्णा जोशी यांचं निधन
1968- अभिनेता राहुल रॉय याचा जन्म
1979- दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते राजा परांजपे यांचं निधन
2000- अभिनेत्रा शोभना समर्थ यांचं निधन
2006- अभिनेत्री नादिरा यांचं निधन
 

Web Title: Todays Born Baby Horoscope & Rashi Bhavishya Todays Panchang Special Days in Marathi 9th feb 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.