महाड एमआयडीसीतील प्रिव्ही कंपनीला भीषण आग 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 02:09 PM2018-04-26T14:09:06+5:302018-04-26T16:01:42+5:30

महाड एमआयडीसीतील प्रिव्ही कंपनीला आग लागली आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

The fires of the raigad MIDC's company | महाड एमआयडीसीतील प्रिव्ही कंपनीला भीषण आग 

महाड एमआयडीसीतील प्रिव्ही कंपनीला भीषण आग 

Next

रायगड- महाड एमआयडीसीतील प्रिव्ही कंपनीला आग लागली आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. एमआयडीसीतील सर्व 30 ते 35 कंपन्यांमधील उत्पादन बंद करून सर्व कामगारांना एमआयडीसीच्या बाहेर आणल्याची माहिती महाड सीईटीपीचे विनोद देशमुख यांनी दिली आहे. संपूर्ण महाड एमआयडीसीचा वीजपुरवठा खंडित केला आहे.

Web Title: The fires of the raigad MIDC's company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.